लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
India vs New Zealand 1st T20 : धोनी, रिषभ पंत दोघेही संघात, हे असतील भारताचे अंतिम शिलेदार  - Marathi News | India vs New Zealand 1st T20: Mahendra Singh Dhoni, Rishabh Pant in both team, this will be India's last leftover | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 1st T20 : धोनी, रिषभ पंत दोघेही संघात, हे असतील भारताचे अंतिम शिलेदार 

बुधवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी मंगळवारी कसून सराव केला. ...

India vs New Zealand T20 : नावीन्यपूर्ण फटक्यासह रिषभ पंत भारतीय संघात परतला, Video - Marathi News | India vs New Zealand T20 : Rishabh Pant joins Team India in New Zealand to gear up for T20I series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand T20 : नावीन्यपूर्ण फटक्यासह रिषभ पंत भारतीय संघात परतला, Video

India vs New Zealand T20 : भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेलीत पहिला सामना बुधवारी खेळवला जाणार आहे. ...

India vs New Zealand: जेव्हा धोनीने केदारला दिला मराठीत सल्ला... व्हिडीओ झाला वायरल - Marathi News | India vs New Zealand: When ms Dhoni gave Kedar jadhav advice in Marathi ... Video became viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand: जेव्हा धोनीने केदारला दिला मराठीत सल्ला... व्हिडीओ झाला वायरल

गोलंदाजी कशी करायची हा सल्ला धोनीने केदारला चक्क मराठीमध्ये दिला. या गोष्टीचा व्हिडीओ हा चांगलाच वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...

सावधान... क्रीझ सोडू नका, धोनी तुमच्या पाठी आहे! - Marathi News | Be careful ... do not leave the crease, ms Dhoni is behind you! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सावधान... क्रीझ सोडू नका, धोनी तुमच्या पाठी आहे!

आयसीसी म्हणते, महेंद्रसिंग धोनीचा नाद करायचा नाय! - Marathi News | ICC advice Never leave your crease with MS Dhoni behind the stumps | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी म्हणते, महेंद्रसिंग धोनीचा नाद करायचा नाय!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा खेळ संथ झालाय, अशी बोंब मारणाऱ्यांना माहीनं कामगिरीतून चोख उत्तर दिले. ...

India vs New Zealand T20 : एकच मौका; 'कॅप्टन' कोहलीच्या विक्रमाला रोहितकडून धोका - Marathi News | India vs New Zealand T20 : Rohit Sharma on verge of surpassing Virat Kohli to create MAJOR record in T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand T20 : एकच मौका; 'कॅप्टन' कोहलीच्या विक्रमाला रोहितकडून धोका

India vs New Zealand T20 : रोहित शर्मा आगामी ट्वेंटी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. ...

ICC ODI Rankings : 'कॅप्टन कूल' धोनीची तीन स्थानांची झेप, कोहली-रोहित पहिल्या व दुसऱ्या स्थानी कायम - Marathi News | ICC ODI Rankings: Virat Kohli, Rohit Sharma maintain No. 1, No. 2 spots; MS Dhoni jumps three positions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC ODI Rankings : 'कॅप्टन कूल' धोनीची तीन स्थानांची झेप, कोहली-रोहित पहिल्या व दुसऱ्या स्थानी कायम

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) वन डे क्रमवारीत अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान कायम राखले आहे. ...

Video : 'Chahal TV'वर येण्यास महेंद्रसिंग धोनीनं दिला नकार, कारण...   - Marathi News | Video: Mahendra Singh Dhoni refused to come to 'Chahal TV', because ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : 'Chahal TV'वर येण्यास महेंद्रसिंग धोनीनं दिला नकार, कारण...  

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचवा वन डे  सामन्यात विजय मिळवला आणि मालिका 4-1 अशी खिशात घातली. ...