लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
विराट, रोहित वर्ल्ड कप संघात हवेच, पण धोनी? निवड समितीचं मोठं विधान - Marathi News | MS Dhoni is going to be most important for India in World Cup, says MSK Prasad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, रोहित वर्ल्ड कप संघात हवेच, पण धोनी? निवड समितीचं मोठं विधान

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाचे अंतिम 15 शिलेदार जवळपास निश्चित ...

रिषभ पंत ठरतोय निवड समितीसाठी डोकेदुखी - Marathi News | Rishabh Pant is headache for indian cricket selection committee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत ठरतोय निवड समितीसाठी डोकेदुखी

तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामना पाहिला तर भारतीय संघामध्ये तीन यष्टीरक्षकांचा समावेश करण्यात आला होता. ...

स्वत:ला धोनी समजायला गेला आणि दिनेश कार्तिक ट्रोल झाला - Marathi News | Dinesh Karthik became a troll when he trying to copy ms dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्वत:ला धोनी समजायला गेला आणि दिनेश कार्तिक ट्रोल झाला

धोनीची कॉपी करायला दिनेश कार्तिक गेला आणि सध्या सोशल मीडियावर तो ट्रोल होताना दिसत आहे. ...

India vs New Zealand 3rd T 20 : कॅप्टन कूल धोनीला सल्यूट; तिरंग्याचा राखला मान; पाहा व्हिडिओ  - Marathi News | India vs New Zealand 3rd T20: Captain Cool Dhoni salute; Honor for the stranger; Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 3rd T 20 : कॅप्टन कूल धोनीला सल्यूट; तिरंग्याचा राखला मान; पाहा व्हिडिओ 

भारताने नाणेफेक जिंकंत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सामन्याच्या 14 व्या षटकात मैदानात अचानक एक चाहता धोनीच्या दिशेने धावत आला. ...

India vs New Zealand 3rd T20 : भारताचे ऐतिहासिक मालिका विजयाचे स्वप्न भंगले - Marathi News | India vs New Zealand 3rd T20: New Zealand beat India by 4 runs, win series 2-1 margin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 3rd T20 : भारताचे ऐतिहासिक मालिका विजयाचे स्वप्न भंगले

India vs New Zealand 3rd T20 : न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न अपूर्ण राहिले. ...

India vs New Zealand 3rd T20 : यष्टीमागे धोनी आहे भाऊ, नको पुढे जाऊ! वाऱ्यापेक्षाही जलद स्टम्पिंग - Marathi News | India vs New Zealand 3rd T20: MS Dhoni with a lightning fast stumping (0.099 seconds) again. Seifert caught on the line | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 3rd T20 : यष्टीमागे धोनी आहे भाऊ, नको पुढे जाऊ! वाऱ्यापेक्षाही जलद स्टम्पिंग

India vs New Zealand 3rd T20: महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा यष्टिमागून कमाल केली. ...

India vs New Zealand 3rd T20 : धोनी तुसी ग्रेट हो, रिषभ पंतला दिले बहुमूल्य मार्गदर्शन - Marathi News | India vs New Zealand 3rd T20 :  MS Dhoni Mentoring Rishabh Pant Ahead Of 3rd T20 Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 3rd T20 : धोनी तुसी ग्रेट हो, रिषभ पंतला दिले बहुमूल्य मार्गदर्शन

India vs New Zealand 3rd T20 : महेंद्रसिंग धोनी कर्णधाराच्या भूमिकेत नसला तरी तो भारतीय संघाचा खरा आधारस्तंभ आहे. ...

India vs New Zealand 3rd T20 : One & Only धोनी, 'कॅप्टन कूल'च्या नावावर विक्रम - Marathi News | India vs New Zealand 3rd T20: MS Dhoni becomes the first Indian to play 300 matches in T20 history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 3rd T20 : One & Only धोनी, 'कॅप्टन कूल'च्या नावावर विक्रम

India vs New Zealand 3rd T20: युवजवेंद्र चहलला विश्रांती दिली असून त्याच्या जागी फिरकीपटू कुलदीप यादवचा समावेश ...