लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
WWE सुपरस्टार जॉन सिनानं शेअर केला महेंद्रसिंग धोनीचा फोटो!, कमेंट्सचा नुसता पाऊस - Marathi News | WWE Superstar John Cena Shares MS Dhoni's Photo on Instagram | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :WWE सुपरस्टार जॉन सिनानं शेअर केला महेंद्रसिंग धोनीचा फोटो!, कमेंट्सचा नुसता पाऊस

WWE सुपरस्टार जॉन सिना (John Cena) यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni) फोटो शेअर केला आहे. ...

T20 World Cup 2021: NZ vs ENG मॅचदरम्यान असं काय झालं की ट्रेंड होऊ लागला महेंद्रसिंह धोनी - Marathi News | t20 world cup 2021 eng vs nz ms dhoni trending on twitter after simon doull took his name during commentary | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs ENG मॅचदरम्यान असं काय झालं की ट्रेंड होऊ लागला महेंद्रसिंह धोनी

T20 World Cup मध्ये झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध इग्लंड मॅचदरम्यान अचानक महेंद्रसिंह धोनी हा ट्विटरवर ट्रेंड करू लागला होता. ...

T20 World Cup IND vs NAM: ऋषभ पंतच खरा महेंद्रसिंग धोनीचा वारसदार; नामिबियाविरुद्धच्या त्या कृतीनं सर्वांचे जिंकले मन, पाहा Video  - Marathi News | icc t20 world cup rishabh pant no look fielding throw gone viral fans comparing with ms dhoni watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतच खरा धोनीचा वारसदार; नामिबियाविरुद्धच्या त्या कृतीनं सर्वांचे जिंकले मन, पाहा Video

T20 World Cup IND vs NAM:  भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी यानं क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर यष्टीरक्षकाची जबाबदारी आता ऋषभ पंत पार पाडत आहे. ...

Why India's Campaign Ended Early at T20 World Cup 2021?: मेंटॉर म्हणून महेंद्रसिंग धोनी दिला, हवा तो खेळाडू दिला; तरीही टीम इंडियानं साखळीतच कसा गाशा गुंडाळला? - Marathi News | India sign off from the T20 World Cup : Six Reasons Why India's Campaign Ended Early at T20 World Cup 2021 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचे आव्हान साखळीतच का संपुष्टात आले?; जाणून घ्या सहा प्रमुख कारणं

Why India's Campaign Ended Early at T20 World Cup 2021? - भारतीय संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अखेर विजयानं निरोप घेतला. अफगाणिस्तान, स्कॉटलंडपाठोपाठ नामिबियासारख्या दुबळ्या संघाला नमवून भारतानं विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. पण, ...

विराटला 'त्याच'वेळी डच्चू मिळणार होता, पण...; सेहवागनं सांगितला धोनी-कोहलीचा किस्सा - Marathi News | when virender sehwag revealed how he and ms dhoni saved virat kohli from getting dropped | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटला 'त्याच'वेळी डच्चू मिळणार होता, पण...; सेहवागनं सांगितला धोनी-कोहलीचा किस्सा

फ्लॉप ठरत असलेल्या कोहलीच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले होते धोनी अन् सेहवाग ...

T20 World Cup : विराट कोहलीनं MS Dhoniचंही नाही ऐकलं, सहाय्यक स्टाफही त्याच्यासमोर गप्प राहतात; गौतम गंभीरचा आरोप - Marathi News | T20 World Cup : 'Played long enough with him...' - Gambhir feels Dhoni had no role behind India's knee-jerk changes vs NZ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो निर्णय महेंद्रसिंग धोनीचा असूच शकत नाही, कधी नव्हे तो गौतम गंभीर कॅप्टन कूलच्या बाजूनं बोलला...

T20 World Cup : भारतीय संघाची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवात निराशाजनक झाली, परंतु बुधवारी त्यांनी अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीच्या आशा जीवंत राखल्या आहेत. ...

T20 World Cup 2021: "धोनी, रवी शास्त्री आणि कोहली यांच्यात एकजूट नाही; ड्रेसिंग रुममध्ये झालीय खिचडी" - Marathi News | MS Dhoni Virat Kohli Ravi Shastri not on same page says Monty Panesar indian team t20 world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धोनी, रवी शास्त्री आणि कोहली यांच्यात एकजूट नाही; ड्रेसिंग रुममध्ये झालीय खिचडी"

T20 World Cup 2021: भारतीय क्रिकेट संघाचं (Indian Cricket Team) ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आव्हान आता आकडेवारीवरच अवलंबून असणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ...

IPL 2022, MS Dhoni : माझ्यावर बराच पैसा वाया घालवू नका, महेंद्रसिंग धोनीनं CSK स्पष्ट सांगितलं; N Srinivasan यांच्या विधानानं सुरू झाली निवृत्तीची चर्चा - Marathi News | N Srinivasan said, MS Dhoni doesn't want CSK to lose lots money while retaining him, that is why he give different reply to everyone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी आयपीएलमधून निवृत्त?; CSK ला सांगितलं, माझ्यावर बराच पैसा वाया घालवू नका!

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) गेल्या वर्षभरात फिनिक्स भरारी घेत IPL 2021चे जेतेपद नावावर केलं. ...