लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
Ravindra Jadeja CSK, IPL 2022: CSKचे मुख्य प्रशिक्षक फ्लेमिंग म्हणतात, "रविंद्र जाडेजाचा खराब फॉर्म..." - Marathi News | CSK head coach Stephen Fleming says We are not worried about Ravindra jadeja form in IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: CSKचे मुख्य प्रशिक्षक फ्लेमिंग म्हणतात, "रविंद्र जाडेजाचा खराब फॉर्म..."

जाडेजाच्या यंदाच्या हंगामात १० सामन्यात ११६ धावा  ...

IPL 2022: धोनीमुळेच चेन्नई सुपरकिंग्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? तो निर्णय ठरला पराभवाचे मोठे कारण  - Marathi News | IPL 2022: Dhoni knocks Chennai Super Kings out of playoff race? That decision proved to be a major cause of defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीमुळेच चेन्नई सुपरकिंग्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? तो निर्णय ठरला पराभवाचे मोठे कारण 

IPL 2022, CSK Vs RCB: आयपीएल २०२२च्या ४९ व्या सामन्यामध्ये बंगळुरूने चेन्नई सुपरकिंग्सला १३ धावांनी पराभूत केले. या पराभवाबरोबरच चेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ...

Virat Kohli Moeen Ali Video, IPL 2022 CSK vs RCB: अफलातून स्पिन! मोईन अलीच्या फिरकीपुढे विराटची झाली दांडी गुल - Marathi News | Video of Moeen Ali clean Bowled Virat Kohli with well guided off spin bowling IPL 2022 CSK vs RCB Live | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अफलातून स्पिन! मोईन अलीच्या फिरकीपुढे विराट कोहलीची झाली दांडी गुल

विराटने फ्रंटफूटवर खेळण्यासाठी पाय पुढे काढला अन्... ...

MS Dhoni vs Faf du Plessis IPL 2022, CSK vs RCB Live Updates : महेंद्रसिंग धोनीने मैदानावर पाऊल ठेवताच झाला विक्रम, CSK चा स्टार खेळाडू परतल्याने RCBचं वाढलं टेंशन - Marathi News | IPL 2022, CSK vs RCB Live Updates : CSK have won the toss and will bowl first against RCB,  Moeen Ali replaces Mitchell Santner  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीने मैदानावर पाऊल ठेवताच झाला विक्रम, CSK चा स्टार खेळाडू परतल्याने RCBचं वाढलं टेंशन

IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५वे पर्व आता अंतिम टप्प्याच्या दिशेने झुकतेय आणि त्यामुळे प्ले ऑफची चुरसही वाढतेय... ...

Rohit Virat Dhoni SRK: रोहित, विराट, धोनी अन् शाहरूख... चौघांविरोधात कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण - Marathi News | rohit sharma virat kohli shahrukh khan ms dhoni petition filed in madhya pradesh know more details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, विराट, धोनी अन् शाहरूख.. चौघांविरोधात कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या प्रकरण

या चौघांसह आणखी दोघांविरोधातही कोर्टात याचिका ...

Sunil Gavaskar Iceman, IPL 2022 : ना धोनी, ना विल्यमसन... सुनील गावसकर म्हणतात, "हा खरा IPL मधला 'आईसमॅन" - Marathi News | Not MS Dhoni Not Kane Williamson Former Indian Captain Sunil Gavaskar says this cricketer is Iceman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना धोनी, ना विल्यमसन... सुनील गावसकर म्हणतात, "हा IPLमधला 'आईसमॅन"

"कितीही दडपणाची स्थिती असली तरी तो थंड डोक्याने खेळतो"; गावसकरांकडून पावती  ...

MS Dhoni IPL 2022: 'कॅप्टन कूल'चा पारा चढतो तेव्हा... ज्या खेळाडूनं संघाला जिंकवलं त्याच्यावरच भडकला धोनी! - Marathi News | ms dhoni loses his cool video watch mahendra singh dhoni on mukesh choudhary in ipl 2022 csk vs srh match chennai super kings vs sunrisers hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कॅप्टन कूल'चा पारा चढतो तेव्हा... ज्या खेळाडूनं संघाला जिंकवलं त्याच्यावरच भडकला धोनी!

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या यंदाच्या सीझनमध्ये महेंद्रसिंग धोनीनं कर्णधारपद सोडलं होतं. पण आता पुन्हा एकदा त्याचं कर्णधारपदी पुनरागमन झालं ...

IPL 2022: या आयपीएलनंतर निवृत्त होणार, की २०२३ मध्येही खेळणार? कॅप्टन कूल धोनीनं केलं मोठं विधान, म्हणाला... - Marathi News | IPL 2022, MS Dhoni: Will you retire after this IPL? Captain Kool Dhoni made a big statement, said ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या आयपीएलनंतर निवृत्त होणार, की २०२३ मध्येही खेळणार? धोनीनं केलं मोठं विधान, म्हणाला...

IPL 2022, MS Dhoni: रवींद्र जडेजाने नेतृत्व सोडल्यानंतर पुन्हा एकदा चेन्नई सुपरकिंग्सची कप्तानी एमएस धोनीकडे सोपवण्यात आली. त्यानंतर धोनीने आपल्या नेतृत्वगुणांचं कौशल्य दाखवत चेन्नईच्या संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. ...