MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ms dhoni, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
प्रशासकीय समितीने (सीओए) टीम इंडियाच्या खेळाडूंना पगारवाढ देण्यास मंजूरी दिली आहे. गुरूवारी नवी दिल्लीमध्ये कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिग धोनीसह झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय ...
भारतीय लष्कराकडून या प्रीमिअर लीगचं आयोजन करण्यात आलं आहे. धोनीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. पण महेंद्रसिंग धोनी पोहोचताच काही लोकांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीच्या नावे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ...
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी काल (दि.22) अचानक श्रीनगगर येथील आर्मी पब्लिक स्कूलला भेट दिली. महेंद्रसिंह धोनीच्या या सरप्राईझ भेटीवर शाळेतील विद्यार्थी खूप खुश झाले. ...
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारे दोन्ही कर्णधार कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांना एकत्र खेळताना पाहण्याची सुवर्णसंधी ईडन्स गार्डन्सवरील उपस्थितांना मिळाली. गुरुवारी दोन्ही दिग्गज मैदानावर एकत्र क्रिकेट खेळत होते. ...
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पाठराखण करत तोंडभरुन कौतुक केलं आहे. महेंद्रसिंग धोनी एक टीम मॅन असल्याचं रवी शास्त्री बोलले आहेत. ...