लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
सेहवागला शिवीगाळ करणाऱ्या या पाकिस्तानी क्रिकेटपटूने धोनीवर केली टीका - Marathi News | The Pakistani cricketer who criticized Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेहवागला शिवीगाळ करणाऱ्या या पाकिस्तानी क्रिकेटपटूने धोनीवर केली टीका

पाकिस्तानचा हा माजी क्रिकेटपटू सध्या तेथील ट्वेन्टी-20 लीगमध्ये कराची किंग्ज संघाचा मार्गदर्शक आहे. हा पाकिस्तानचा माजी खेळाडू म्हणजे रशिद लतिफ. ...

आयपीएल 2018 : धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जला जेतेपद मिळवून देणार - Marathi News | IPL 2018: Dhoni once again will win the title for Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल 2018 : धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जला जेतेपद मिळवून देणार

चेन्नईच्या संघात खेळण्यापूर्वी काही खेळाडूंची क्रिकेट जगताला ओळखही नव्हती, पण धोनीने त्यांच्याकडून अशी काही कामिगरी करून घेतली की क्रिकेट विश्वालाही त्यांची दखल घ्यावी लागली. ...

धोनीपेक्षा कमी सामने खेळूनही रैनाने मारली बाजी - Marathi News | Raina scored more runs with less matches than Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीपेक्षा कमी सामने खेळूनही रैनाने मारली बाजी

या दोघांमध्ये कसलीही स्पर्धा नाही, पण आकडेवारीचा विचार केला तर रैनाने एका बाबतीत धोनीला मागे टाकले आहे आणि त्याचीच चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. ...

धोनीचे हे 10 विश्वविक्रम तुम्हाला माहिती आहेत का - Marathi News | Do you know Dhoni's 10 world records? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचे हे 10 विश्वविक्रम तुम्हाला माहिती आहेत का

महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून नेत्रदीपक कामगिरी केली आहे. धोनीची फलंदाजी आणि यष्टीरक्षण याबाबत साऱ्यांनाच ठाऊक आहे. पण धोनीच्या या दहा विश्वविक्रमांबद्दल मात्र तुम्हाला कदाचित माहिती नसावं, धोनीचे हे 10 विश्वविक्रम तुम्ही ...

' फन टाइम विथ फॅमिली ' कुटुंबियांबरोबर सुट्टीचा आनंद लुटतोय धोनी - Marathi News | Dhoni is enjoying holiday with family members 'Fun Time with Family' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :' फन टाइम विथ फॅमिली ' कुटुंबियांबरोबर सुट्टीचा आनंद लुटतोय धोनी

धोनी त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिव्हा हे एका ठिकाणी सुट्टीमध्ये वेळ व्यतित करण्यासाठी गेले आहेत. ...

शामी पैशांसाठी पत्नी आणि देशाला धोका देणार नाही - धोनी - Marathi News | Shami will not jeopardize his wife and country for money - Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शामी पैशांसाठी पत्नी आणि देशाला धोका देणार नाही - धोनी

शामीची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. पण तिच्या आरोपांच्या फेरी संपल्यावर मात्र तिच्या चरीत्राबद्दल बऱ्याच गोष्टी प्रकाशझोतात आल्या आहेत. सोमवारी तर हसीनच्या वडिलांनीच शामीची बाजू घेतल्यामुळे तिची बाजी कमकुवत झाल्याचे म्हटले जात आ ...

धोनीच्या संकल्पनेतील गटवारीत त्यालाच स्थान नाकारले - Marathi News | He was denied the position of Dhoni's conspiracy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या संकल्पनेतील गटवारीत त्यालाच स्थान नाकारले

बीसीसीआयची खेळाडूंची करार संरचना कशी असावी, भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी क्रिकेपटूंकडून काही सल्ले मागवले होते. त्यावेळी करारामध्ये ' अ+' ही नवीन गटवारी असायला हवी, असे धोनीने सुचवले होते. ...

धोनी-अश्विनला बीसीसीआयने वार्षिक करारात दिला जबर दणका - Marathi News | MS Dhoni, Ashwin relegated from top-bracket in BCCI contracts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी-अश्विनला बीसीसीआयने वार्षिक करारात दिला जबर दणका

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला जबर दणका दिला आहे. ...