MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ms dhoni, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
यंदाच्या आयपीएलमध्ये ‘डीआरएस’ प्रणाली लागू होणार ही खूप चांगली बाब असून त्याचा सर्वाधिक फायदा आमच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला होईल. असे मत भारताचा स्टार फलंदाज केदार जाधव याने ‘लोकमत’कडे व्यक्त केले. ...
तो दिवस होता 23 मार्च 2016. म्हणजेच बरोबर दोन वर्षांपूर्वी. ट्वेन्टी-20 विश्वचषकात भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये बंगळुरुला सामना झाला होता. या सामन्यात अखेरच्या षटकातील तीन चेंडू झाले आणि बांगलादेश हा सामना जिंकणार, असे कुणालाही वाटले असते. पण धोनी ...
कार्तिकला महेंद्रसिंग धोनीच्या जागी विश्वचषकात खेळवायला हवे, या चर्चेला उत आला होता. पण माजी क्रिकेटपटू आणि माजी निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांचे मत मात्र वेगळे आहे. ...
हसीन जहाँने केलेल्या गंभीर आरोपांमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी गुरफटत चालला होता. पण यामधून त्याला बाहेर काढण्याचे काम केले आहे भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने. ...
मैदानाबाहेरही कोहलीचा ' भाव ' चांगलाच वधारलेला पाहायला मिळत आहे. कोहलीचे जाहीरातींमधून मिळणारे उत्पन्न पाहिले तर त्याने भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी यांनाही मागे टाकले आहे. ...