लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
CSK vs DD, IPL 2018 : चेन्नई अव्वल स्थानी; दिल्लीवर 13 धावांनी विजय - Marathi News | CSK vs DD, IPL 2018 LIVE: Dhoni changes four changes made in Chennai team, Lugei Ngigid to play first match today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs DD, IPL 2018 : चेन्नई अव्वल स्थानी; दिल्लीवर 13 धावांनी विजय

अटीतटीच्या झालेल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 13 धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. ...

खेळ मांडला, धोनी, रैना आणि हरभजनच्या मुलींचा ‘रिंगा रिंगा रोजेस’ व्हायरल! - Marathi News | Dhoni, Raina and Harbhajan girls 'ringa ringa rosse' Viral! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळ मांडला, धोनी, रैना आणि हरभजनच्या मुलींचा ‘रिंगा रिंगा रोजेस’ व्हायरल!

या तिघींची सध्या चांगलीच मैत्री जमली असून ‘रिंगा रिंगा रोजेस..’ खेळतानाचा हा व्हिडिओ आहे. ...

MI vs CSK, IPL 2018 LIVE : मुंबई इंडियन्स विजयाच्या मार्गावर परतली, चेन्नईवर सहज विजय - Marathi News | MI vs CSK, IPL 2018 LIVE: MUMBAI WON THE TOSS AND ELECTED TO BOWL FIRST | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs CSK, IPL 2018 LIVE : मुंबई इंडियन्स विजयाच्या मार्गावर परतली, चेन्नईवर सहज विजय

भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर गुणतालिकेत तळाला असलेल्या मुंबई इंडियन्सने अव्वल स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जवर आठ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. ...

टीम इंडियात करतो 'खलीवली', पण IPLमध्ये 'कॅप्टन कोहली' सगळ्यात खाली! - Marathi News | Virat Kohli is not up to the mark in IPL as captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात करतो 'खलीवली', पण IPLमध्ये 'कॅप्टन कोहली' सगळ्यात खाली!

टीम इंडियाला जिंकण्याची सवय लावणारा कर्णधार म्हणून विराट कोहलीकडे पाहिलं जातं, पण.... ...

'कूssल' धोनी प्रिया प्रकाशसारखी भुवई उडवतो तेव्हा... - Marathi News | MS Dhoni copy priya prakash varrier | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कूssल' धोनी प्रिया प्रकाशसारखी भुवई उडवतो तेव्हा...

'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनीनं प्रिया प्रकाश वारियरसारखी भुवई उडवून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. ...

IPL-11 मध्ये सर्वात जास्त षटकार कुणाचे?... हे आहेत टॉप-५ फलंदाज - Marathi News | ipl 2018 most sixes in ipl season 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL-11 मध्ये सर्वात जास्त षटकार कुणाचे?... हे आहेत टॉप-५ फलंदाज

षटकारांचा पाऊस पाडून क्रिकेटवेड्यांचं मनोरंजन करण्यात ख्रिस गेलचा हातखंडा आहे. ...

पहिल्या चेंडूपासूनच धोनीची प्रभावी सकारात्मक वृत्ती - Marathi News | Dhoni's effective positive attitude from the first ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या चेंडूपासूनच धोनीची प्रभावी सकारात्मक वृत्ती

माझ्या मते उमेश यादवचे एक षटक अखेरपर्यंत वाचवून न ठेवण्यात विराटने चूक केली. ...

IPL 2018 : धोनी आणि कोहलीची सामन्यापूर्वी गळाभेट - Marathi News | IPL 2018: Dhoni and Kohli hug before the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : धोनी आणि कोहलीची सामन्यापूर्वी गळाभेट

सामन्यापूर्वी हे दोघे जेव्हा मैदानात भेटले तेव्हा मात्र त्यांच्यामधली मैत्री साऱ्यांना पाहता आली. ...