लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
ICC World Cup 2019, IND vs AUS : धोनीचा खणखणीत षटकार अन् कोहली थक्क, Video - Marathi News | ICC World Cup 2019, IND vs AUS : MS Dhoni hits huge SIX, Virat Kohli's reaction goes viral, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019, IND vs AUS : धोनीचा खणखणीत षटकार अन् कोहली थक्क, Video

भारत आणि ऑस्ट्रेलिया हा सामना म्हटलं की त्यात टशन, डिवचणं आलंच, परंतु आज असे काहीच घडलं नाही. ...

ICC World Cup 2019, IND vs AUS : सारं काही 'विराट'... ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची ऐतिहासिक कामगिरी! - Marathi News | ICC World Cup 2019, IND vs AUS : India set 353 runs target to Australia, this is India's highest total vs Australia in the World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019, IND vs AUS : सारं काही 'विराट'... ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची ऐतिहासिक कामगिरी!

ICC World Cup 2019, IND vs AUS : नाणेफेकीचा कौल बाजूनं लागणं, रोहित शर्माला जीवदान मिळणं, शिखर धवनला झालेली दुखापत गंभीर नसणं, हार्दिक पांड्याची झेल सुटणं... आज सारं काही भारतासाठी पोषक होतं. ...

ICC World Cup 2019, IND vs AUS : मिट्टी की खुशबू; भारतीय संघाला भेट म्हणून दिली 'माती', जाणून घ्या कारण!  - Marathi News | ICC World Cup 2019, IND vs AUS : Team India captain Virat Kohli smells the 'mitti' from his school in Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019, IND vs AUS : मिट्टी की खुशबू; भारतीय संघाला भेट म्हणून दिली 'माती', जाणून घ्या कारण! 

ICC World Cup 2019, IND vs AUS : जीवदान मिळाल्यानंतर रोहित शर्मानं संयमी खेळ करत शिखर धवनसह भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. ...

ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाविरोधात एकटा माही भारी, फलंदाजी आणि यष्टीरक्षणात दमदार कामगिरी  - Marathi News | ICC World Cup 2019: M. S. Dhoni's Strong performance against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाविरोधात एकटा माही भारी, फलंदाजी आणि यष्टीरक्षणात दमदार कामगिरी 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज होणाऱ्या लढतीत भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या कामिगिरीकडे विशेष लक्ष राहणार आहे. ...

ICC World Cup 2019 : आयसीसीनं त्यांचं काम करावं, धोनीच्या ग्लोव्हज वादावर गंभीरचे मत - Marathi News | ICC World Cup 2019 : ICC's job is to run cricket and not look at gloves and logos: Gautam Gambhir comes in support of MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : आयसीसीनं त्यांचं काम करावं, धोनीच्या ग्लोव्हज वादावर गंभीरचे मत

ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीच्या बलिदान बॅज चिन्हाच्या ग्लोव्हजचा वाद आता मिटला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ठाम भूमिकेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि धोनी यांनी ते ग्लोव्हज पुढील सामन्यात वापरणार नसल्याचे स्पष्ट केले. ...

ICC World Cup 2019 : आयसीसीच्या ठाम भूमिकेनंतर बीसीसीआयनं उचललं 'हे' पाऊल - Marathi News | ICC World Cup 2019 : COA Chief, Vinod Rai on MS Dhoni's gloves; We don't want to go against any norms  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : आयसीसीच्या ठाम भूमिकेनंतर बीसीसीआयनं उचललं 'हे' पाऊल

ICC World Cup 2019 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) ठाम भूमिकेनंतर महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजवरून सुरू वाद मिटेल अशी शक्यता होती. ...

ICC World Cup 2019 : ...तर ते ग्लोव्हज वापरणार नाही, वाद वाढल्यानंतर धोनीची प्रतिक्रिया - Marathi News | ICC World Cup 2019: M.S. Dhoni's reaction on gloves after controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ...तर ते ग्लोव्हज वापरणार नाही, वाद वाढल्यानंतर धोनीची प्रतिक्रिया

...तर ते ग्लोव्हज वापरणार नाही, वाद वाढल्यानंतर धोनीची प्रतिक्रिया ...

ICC World Cup 2019: चूक ती चूकच; तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं धोनी! - Marathi News | ICC World Cup 2019: M.S. Dhoni, It was not expected from you! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: चूक ती चूकच; तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं धोनी!

क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेची हवी तशी वातावरण निर्मिती अद्याप झालेली दिसत नाही. भारताचा एक सामना झाला, तरीही हा निरुत्साह कायम दिसत आहे. म्हणून तर धोनीच्या ग्लोव्हजचा वाद तयार करण्यात आला तर नसावा ना? ...