लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
India vs West Indies : रिषभ पंत कॅप्टन कूल धोनीच्या एक पाऊल पुढे; मोडला महत्त्वाचा विक्रम - Marathi News | India vs West Indies : Rishabh Pant breaks major MS Dhoni record after heroic knock in Guyana T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : रिषभ पंत कॅप्टन कूल धोनीच्या एक पाऊल पुढे; मोडला महत्त्वाचा विक्रम

India vs West Indies : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही वेस्ट इंडिजवर विजय मिळवत मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. ...

Social Viral : असा कॅप्टन कूल धोनी कधी पाहिला नसाल; 'या' फोटोनं जिंकलीत मनं! - Marathi News | Social Viral: See MS Dhoni's selfless side as photo from Indian Army stint goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Social Viral : असा कॅप्टन कूल धोनी कधी पाहिला नसाल; 'या' फोटोनं जिंकलीत मनं!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी दोन महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. या कालावधीत तो पंधरा दिवस भारतीय सैनिकांसोबत काश्मीर खोऱ्यात पहारा देण्याचं काम करणार आहे. ...

Video : महेंद्रसिंग धोनीनं जवानांसोबत खेळला 'व्हॉलीबॉल'चा डाव - Marathi News | Viedo : Lt Col. MS Dhoni spotted playing volleyball with his Para Territorial Battalion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : महेंद्रसिंग धोनीनं जवानांसोबत खेळला 'व्हॉलीबॉल'चा डाव

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी दोन महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. ...

India vs West Indies: ..अन् ऋषभ पंतने मैदानातच साकारले धोनीचे रुप - Marathi News | India vs West Indies: ..And Rishabh Pant saw the form of Dhoni in the field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies: ..अन् ऋषभ पंतने मैदानातच साकारले धोनीचे रुप

वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी महेंद्र सिंग धोनाच्या जागी युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे. ...

India vs West Indies : धोनीचा अनुभव महत्त्वाचा, पण आता रिषभला स्वतःला सिद्ध करण्याची संधी; कोहली - Marathi News | MS Dhoni's experience always crucial but it's time for Rishabh Pant to unleash his potential: Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : धोनीचा अनुभव महत्त्वाचा, पण आता रिषभला स्वतःला सिद्ध करण्याची संधी; कोहली

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं क्रिकेटमधून विश्रांती देत देशसेवेला प्राधान्य दिले आहे. तो जम्मू काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत पंधरा दिवस पहारा देणार आहे. ...

ICC World Cup 2019 : धोनीला 7व्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय माझा एकट्याचा नव्हता, बांगर  - Marathi News | ICC World Cup 2019 : Sanjay Bangar says MS Dhoni batting at no.7 in semi-final against Kiwis was a team decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धोनीला 7व्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय माझा एकट्याचा नव्हता, बांगर 

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचे आघाडीचे तीनही फलंदाज झटपट माघारी परतले असतानाही अनुभवी महेंद्रसिंग धोनीला 7व्या क्रमांकावर पाठवले. ...

धोनीचा भारतीय लष्कराच्या कॅम्पमधील पहिला फोटो व्हायरल  - Marathi News | The first photo of Dhoni's Indian Army camp goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचा भारतीय लष्कराच्या कॅम्पमधील पहिला फोटो व्हायरल 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा दोन महिन्यांसाठी भारतीय लष्करासोबत काम करत आहे. ...

India Vs West Indies : महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाला विराट कोहलीकडून धोका - Marathi News | India Vs West Indies: Virat kohli chance to break Mahendra Singh Dhoni's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs West Indies : महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाला विराट कोहलीकडून धोका

India Vs West Indies: भारतीय संघ वेस्ट इंडिज येथे दाखल झाला असून येथे ते तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहेत. ...