महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
पहिली लढत गमावल्यानंतर समतोल साधत शानदार कामगिरी करणारा चेन्नई सुपरकिंग्स संघ ( Chennai Super Kings) IPL 2021मध्ये आज सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ( Sunrisers Hyderabad) प्रबळ दावेदार म्हणून सुरुवात करणार आहे. ...
IPL 2021: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या आई आणि वडिलांनी कोरोनावर मात केली आहे. दोघांनाही मंगळवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोघंही रांची येथील त्यांच्या राहत्या घरी आराम करत आहेत. ...
IPL 2021: चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) एक जबरदस्त कर्णधार तर आहेच पण यष्टीमागील त्याची कामगिरी देखील तितकीच अफलातून राहिली आहे. ...
IPL 2021, RCB vs CSK, Live: आयपीएलमध्ये आज मुंबईतील वानखेडे मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात सामना होतोय. ...
मुंबई : आज मुंबईमध्ये यंदाच्या आयपीएलमधील अखेरचा सामना खेळवला जाईल. त्यातही हा सामना चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर असा तुफानी असल्याने क्रिकेटचाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ...