लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
IPL 2021, MI vs CSK Live: दुबईत एकच आवाज...ऋतूराज...ऋतू'राज'! नाबाद ८८ धावांची खेळी साकारत मुंबईला एकटाच भिडला - Marathi News | IPL 2021 MI vs CSK live One voice in Dubai ... Rituraj ... Ritu 'Raj'! Mumbai were bowled out for 88 not out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुबईत एकच आवाज...ऋतूराज...ऋतू'राज'! नाबाद ८८ धावांची खेळी साकारत मुंबईला एकटाच भिडला

IPL 2021, MI vs CSK: चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाचं मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) समोर विजयासाठी १५७ धावांचं आव्हान ...

IPL 2021: १० पैकी केवळ १ सामना जिंकलेल्या संघाला बनवलं चॅम्पियन, 'या' खेळाडूला तोड नाही; आता धोनीला बनवणार चॅम्पियन! - Marathi News | Dwayne Bravo chennai Super kings champion all rounder IPL 2021 mumbai indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१० पैकी केवळ १ सामना जिंकलेल्या संघाला बनवलं चॅम्पियन, आता 'हा' खेळाडू धोनीला बनवणार चॅम्पियन!

IPL 2021, CSK: आयपीएलच्या धुमधडाक्याला आजपासून पुन्हा एकदा सुरुवात होतेय. यंदाचं आयपीएलचं पर्व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं स्थगित करण्यात आलं होतं. ...

IPL 2021, MI vs CSK: मुंबई विरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वीच धोनीचा जलवा, ८ षटकार ठोकत दिला इशारा; पाहा VIDEO - Marathi News | IPL 2021 MI vs CSK Dhoni hits 8 sixes before the match against Mumbai indians watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई विरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वीच धोनीचा जलवा, ८ षटकार ठोकत दिला इशारा; पाहा VIDEO

IPL 2021, MI vs CSK: कोरोना प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा आजपासून पुन्हा सुरू होत आहे. उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. ...

महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाचा मेंटोर बनविण्याच्या निर्णयावर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया, म्हणाला... - Marathi News | Big benefit of Dhoni's mentorship says virendra Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाचा मेंटोर बनविण्याच्या निर्णयावर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया, म्हणाला...

जवळपास एक दशक धोनीसोबत खेळल्याने सेहवागला धोनीच्या कर्तृत्वाची पुरेपूर जाण आहे. गोलंदाजांच्या मानसिकेताबाबत धोनीला किती माहीत असते हे सेहवागने अगदी जवळून पाहिले आहे. ...

विराट कोहली सावध झाला अन् हकालपट्टी होण्याआधीच राजीनामा देऊन मोकळा झाला.... - Marathi News | Did MS Dhoni Becoming 'mentor' Influence Virat Kohli In Stepping Down As T20 Captain? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या मेंटॉर बनण्यानं दबावात होता विराट कोहली?; म्हणून घेतला टोकाचा निर्णय

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०११चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. ...

महेंद्रसिंग धोनीला मेंटॉर म्हणून का नेमलं?; सौरव गांगुलीनं सांगितलं, ८ वर्ष टीम इंडियानं जिंकली नाही ICC ट्रॉफी! - Marathi News | Why did BCCI rope in MS Dhoni as Team India mentor for ICC T20 World Cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी संपवणार ८ वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ; सौरव गांगुलीनं सांगितली 'राज' की बात!

अचानक असं काय घडलं, की धोनीला मार्गदर्शक म्हणून नेमावं लागलं?; याचा उलगडा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं केला आहे ...

IPL 2021: धोनीनं चहरच्या गोलंदाजीवर लगावला असला जबरदस्त षटकार, गोलंदाजांचं वाढलं टेन्शन; पाहा VIDEO - Marathi News | IPL 2021: Dhoni hits a six on the face bowling, tensions among bowlers increase; WATCH VIDEO | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीनं चहरच्या गोलंदाजीवर लगावला असला जबरदस्त षटकार, गोलंदाजांचं वाढलं टेन्शन; पाहा VIDEO

IPL 2021, MS Dhoni: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असल्यानं धोनीलाही आयपीएलसाठी बराच वेळ मिळाला आहे. याचा तो पुरेपूर फायदा घेताना दिसत असून मैदानात प्रचंड घाम गाळत आहे. ...

T20 World Cup: एका रात्रीत असं काय घडलं की टीम इंडियाला मेंटॉरची गरज पडली?; महेंद्रसिंग धोनीच्या निवडीवर नाराजी - Marathi News | T20 World Cup: Ajay Jadeja not impressed with MS Dhoni’s return, questions BCCI, ‘Why a mentor was required overnight? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीचं मेंटॉर बनणं टीम इंडियाच्या माजी खेळाडूला नाही आवडलं, म्हणाला...

T20 World Cup: बीसीसीआयनं नुकतंच आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. फिरकीपटू आर अश्विन याचे चार वर्षांनंतर ट्वेंटी-२० संघात झालेले पुनरागमन सर्वांना आश्चर्यचकित करणारे ठरले ...