लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
IPL 2021, CSK vs RCB : विराट कोहलीनं गोलंदाजांवर फोडलं पराभवाचं खापर, तर महेंद्रसिंग धोनीनं केलं CSKच्या बॉलर्सचं कौतुक! - Marathi News | IPL 2021, CSK vs RCB : Virat Kohli say, The pitch had a lot to offer but our bowlers could not make use | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जे महेंद्रसिंग धोनीच्या संघाला जमलं, ते विराट कोहलीचा संघ करू शकला नाही; RCBच्या कॅप्टनची कबुली

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live चेन्नईनं १५७ धावांचे लक्ष्य १८.१ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.  ...

IPL 2021, CSK vs RCB Match Highlights: जिथे सर्व विचार करणं सोडतात, तिथे महेंद्रसिंग धोनी लागतो कामाला; RCBला आली प्रचीती - Marathi News | IPL 2021, CSK vs RCB Match Highlights: CSK beat RCB by six wickets, know match turning point  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या शिलेदारांनी १० षटकांत बाजी उलटवली, विराट कोहलीच्या RCBची जिरवली!

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : बीसीसीआयनं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) टीम इंडियाचा मेंटॉर बनवण्याचा निर्णय का घेतला, याचे उत्तर आजच्या सामन्यात मिळाले असेल ...

भारताच्या टी-२० वर्ल्डकप विजयावर चित्रपट येतोय, टिझर आला समोर; धोनीच्या खास मित्राची घोषणा! - Marathi News | film on t20 world cup 2007 victory will be made announced by close friend ms dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या टी-२० वर्ल्डकप विजयावर चित्रपट येतोय, टिझर आला समोर; धोनीच्या खास मित्राची घोषणा!

T20 World Cup: आजच्याच दिवशी म्हणजेच २४ सप्टेंबर २००७ साली दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग स्टेडियमवर भारताच्या युवा संघानं इतिहास घडवला होता. ...

IPL 2021: RCB विरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनी अन् जडेजामध्ये रंगला सामना!, धोनीनं केली गोलंदाजी; पाहा... - Marathi News | ipl 2021 csk shares ms dhoni vs ravindra jadeja super special face off from training | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB विरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनी अन् जडेजामध्ये रंगला सामना!, धोनीनं केली गोलंदाजी; पाहा...

IPL 2021, CSK vs RCB: आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात लढत होणार आहे. ...

IPL 2021: आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकचा पराक्रम, धोनीला टाकलं मागे!, बनला सर्वोत्तम यष्टीरक्षक - Marathi News | IPL 2021 Dinesh Karthik left Dhoni behind became the best wicketkeeper | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकचा पराक्रम, धोनीला टाकलं मागे!, बनला सर्वोत्तम यष्टीरक्षक

IPL 2021: कोलकाताचा अनुभवी विकेटकीपर दिनेश कार्तिक याने मोठ्या विक्रमाला गवसणी घालताना थेट दिग्गज महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलं. ...

IPL 2021: सगळ्यात 'तेज दिमाग'चा धनी, महेंद्रसिंह धोनी; वीरूकडून 'कॅप्टन कूल'ची धो-धो स्तुती - Marathi News | ipl 2021 virender sehwag lauds msd captaincy against mi says ms dhoni has sharp brain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: सगळ्यात 'तेज दिमाग'चा धनी, महेंद्रसिंह धोनी; वीरूकडून 'कॅप्टन कूल'ची धो-धो स्तुती

रविवारपासून IPL च्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित सामन्यांना झाली सुरूवात. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. ...

IPL 2021, MS Dhoni: 'एम. एस. धोनीला यंदाचं जेतेपद पटकावून आयपीएल सोडायचीय' - Marathi News | He will want to leave CSK on a high note Harbhajan Singh on MS Dhoni approach to second leg of IPL 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'एम. एस. धोनीला यंदाचं जेतेपद पटकावून आयपीएल सोडायचीय'

IPL 2021, MS Dhoni: कोलकाता नाइट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानं महेंद्रसिंग धोनीबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. ...

IPL 2021, MI vs CSK, Live: 'चेन्नई एक्सप्रेस'ला ऋतुराजचं सुपरफास्ट इंजिन! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान; मुंबईवर २० धावांनी मात - Marathi News | IPL 2021 MI vs CSK Chennai Super Kings won by 20 runs against mumbai indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : 'चेन्नई एक्सप्रेस'ला ऋतुराजचं सुपरफास्ट इंजिन! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान; मुंबईवर २० धावांनी मात

IPL 2021, MI vs CSK, Live: आयपीएलच्या १४ व्या पर्वातील दुसऱ्या टप्प्यात आज चेन्नई सुपरकिंग्जनं (CSK) मुंबई इंडियन्सवर (MI) २० धावांनी विजय प्राप्त केला आहे. ...