लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृणाल ठाकूर

Mrunal Thakur Latest news, फोटो

Mrunal thakur, Latest Marathi News

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.
Read More
'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos - Marathi News | Mrunal Thakur serves festive ready look in beige saree truly deserves attention Maharashtra Dhule hometown | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos

Mrunal Thakur Royal Saree Look: मूळची मराठमोळी असलेल्या मृणालने आपल्या सौंदर्याची साऱ्यांनाच भुरळ घातली आहे ...

एकेकाळी 'TV'वर सहाय्यक अभिनेत्रीचं केलं काम, आज आहे बॉलिवूडची टॉप अ‍ॅक्ट्रेस; कोण आहे ती ? - Marathi News | bollywood actress mrunal thakur struggle in film industry she played second lead in tv show know about her inspirational story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी 'TV'वर सहाय्यक अभिनेत्रीचं केलं काम, आज आहे बॉलिवूडची टॉप अ‍ॅक्ट्रेस; कोण आहे ती ?

मुळची धुळ्याची असणारी मराठमोळी मुलगी आज बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीवर देखील राज्य करते आहे. ...

एक नाही, दोन नाही तर तब्बल चार सिनेमातून अजय देवगण येणार प्रेक्षकांच्या भेटीला! - Marathi News | Ajay Devgn Four sequels coming Singham Again RAID 2 De De Pyaar De 2 and Son of Sardaar 2 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एक नाही, दोन नाही तर तब्बल चार सिनेमातून अजय देवगण येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

आगामी काळात अजयचे चार सिक्वेल्स रिलीज होणार आहेत. त्यामुळे बॅाक्स ऑफिसवर अजयचे 'सिक्वेल'राज पाहायला मिळेल. ...

व्हॅलेंटाईन वीकेंडला 'हे' रोमॅंटिक सिनेमे नक्की पाहा - Marathi News | valentine day 2024 : Dilwale Dulhania Le Jayenge Jab We Met to rockstar Best Bollywood Romantic Movies That Define Love | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :व्हॅलेंटाईन वीकेंडला 'हे' रोमॅंटिक सिनेमे नक्की पाहा

व्हॅलेंटाईन वीकेंडला पाहता येतील असे रोमँटिक चित्रपट कोणते? ...

Mrunal Thakur : "मी स्वत:ला सिद्ध करून करून थकले"; अभिनेत्री मृणाल ठाकूरने व्यक्त केली 'ही' खंत - Marathi News | mrunal thakur on not getting romantic films in hindi despite being queen of romance in south | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मी स्वत:ला सिद्ध करून करून थकले"; अभिनेत्री मृणाल ठाकूरने व्यक्त केली 'ही' खंत

Mrunal Thakur : 'सीता रामम' नंतर लोक मृणालला 'क्वीन ऑफ रोमान्स' म्हणू लागले. ...

साधं सिंपल सौंदर्य तुझं; मृणाल ठाकूरचं भुरळ पाडणारं सौंदर्य; पाहा फोटो - Marathi News | Bollywood actress Mrunal Thakur new photoshoot in Pastel Floral Printed Suit see Pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साधं सिंपल सौंदर्य तुझं; मृणाल ठाकूरचं भुरळ पाडणारं सौंदर्य; पाहा फोटो

पेस्टल फ्लोरल ड्रेसमधील मृणालच्या लूकवर सर्वांच्याच नजरा खिळल्या ...

'लोकलमधून उडी मारायची इच्छा व्हायची...' आज मराठमोळी अभिनेत्री बनलीये सर्वांची पहिली पसंत - Marathi News | mrunal thakur turns 32 know about her struggle days when she had suicidal thoughts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'लोकलमधून उडी मारायची इच्छा व्हायची...' आज मराठमोळी अभिनेत्री बनलीये सर्वांची पहिली पसंत

मराठमोळी अभिनेत्री आज साऊथ आणि बॉलिवूडमध्ये करतेय राज्य ...

मराठी अभिनेत्रींनी गाजवलं बॉलिवूड! अमृता ते सईच्या बोल्ड सीन्सने अनेकांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | amruta subhash to saie tamhankar marathi actress gave bold scenes in bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रींनी गाजवलं बॉलिवूड! अमृता ते सईच्या बोल्ड सीन्सने अनेकांच्या भुवया उंचावल्या

मराठी अभिनेत्रींनी इंटिमेट सीन्स दिले की जास्तच चर्चा होते. कोणी कोणी साकारल्यात बोल्ड भूमिका बघा. ...