'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे. Read More
मृणालने 'जर्सी', 'लस्ट स्टोरीज 2', 'लव्ह सोनिया' या हिंदी सिनेमांमध्येही काम केलं. सुरुवातीला मृणालला इंटिमेट सीन्समुळे सिनेमांना नकार द्यावा लागला होता. ...