'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे. Read More
Jersey Movie Review: बाबूमोशाय, जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिए' हा राजेश खन्नाच्या 'आनंद' चित्रपटातील डायलॅाग या चित्रपटातील नायकासाठी अगदी चपखल बसतो. ...