'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे. Read More
Mrunal Thakur : कमी वेळातच तिने इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. पण करिअरच्या सुरूवातीच्या दिवसात तिला फार अडचणींचा सामना करावा लागला. त्या गोष्टींचा खुलासा स्वत: मृणालने केला आहे. ...
Bahubali: Before The Beginning : नेटफ्लिक्सने या प्रोजेक्टसाठी सर्वातआधी मृणाल ठाकूरला साइन केलं होतं. तर देव कट्टा या प्रीक्वलचं दिग्दर्शन करणार होता. पण आता ही वेब सीरिज मधेच थांबवण्यात आली आहे. ...
Mrunal Thakur tested corona positive : अभिनेत्री मृणाल ठाकूर हिलाची कोरोनाची लागण झाली आहे. मृणालने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याची माहिती दिली. मृणालने सांगितलं की, तिच्या कोरोनाची हलकी लक्षणे आहेत. ...
Shahid kapoor: शाहिद आणि मृणाल ठाकूर यांची मुख्य भूमिका असलेला जर्सी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानिमित्त शाहिदने सेटवर त्याच्यासोबत घडलेल्या घटनेचं कथन केलं आहे. ...
Kartik aarya: कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या कार्तिकने यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी अनुभवल्या आहेत. अलिकडेच कार्तिकने एका मुलाखतीत त्याच्या करिअरविषयी भाष्य केलं. ...
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ सोहळा पार पडला. लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्स २०२१ पुरस्कार सोहळ्यात अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मृणाल ठाकूरचा देखील लोकमत ...
Jersey Trailer : 'जर्सी' या सिनेमाच्या माध्यमातून शाहिद पहिल्यांदाच एका क्रिकेटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या देशात क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटरला देव मानलं जातं. ...