'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे. Read More
Shivani Rangole, Mrinal Kulkarni : आज शिवानी तिचा वाढदिवस साजरा करतेय आणि यामुळे कुलकर्ण्यांच्या घरात सध्या आनंदाला उधाण आहे. लाडक्या सुनेचं कौतुक करण्यात सगळेच दंग आहेत. ...
Mrunal Thakur's viral look: मृणाल ठाकूरचा ग्रेस आणि तिची स्टाईल हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. म्हणूनच तर आता पुन्हा एकदा तिच्या साडीच्या निमित्ताने ही चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकुरच्या 'सीता रामम'चं माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूनी कौतुक केलं आहे. हा चित्रपट प्रत्येकाने जरूर पाहावा असं ट्विट त्यांनी केलं आहे. ...