लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृणाल ठाकूर

Mrunal Thakur Latest news, मराठी बातम्या

Mrunal thakur, Latest Marathi News

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.
Read More
Jersey Movie Review: हरलेल्या बाबाच्या विजयाची कहाणी; जाणून घ्या कसा आहे शाहिदचा नवा सिनेमा 'जर्सी'! - Marathi News | Shahid kapoor and mrunal thakur starrer movie jersey review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jersey Movie Review: हरलेल्या बाबाच्या विजयाची कहाणी; जाणून घ्या कसा आहे शाहिदचा नवा सिनेमा 'जर्सी'!

Jersey Movie Review: बाबूमोशाय, जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिए' हा राजेश खन्नाच्या 'आनंद' चित्रपटातील डायलॅाग या चित्रपटातील नायकासाठी अगदी चपखल बसतो. ...

'निर्लज्जासारखी मी वाट पाहात उभी राहायचे आणि...'; मृणाल ठाकूरने सांगितला स्ट्रगल काळातील किस्सा - Marathi News | mrunal thakur opens up on autitions days says shameless gives audition until my take | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'निर्लज्जासारखी मी वाट पाहात उभी राहायचे आणि...'; मृणाल ठाकूरने सांगितला स्ट्रगल काळातील किस्सा

Mrunal thakur: 'सुपर 30', ' बाटला हाऊस', 'धमाका' या बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकलेली मृणाल लवकरच जर्सी चित्रपटात झळकणार आहे. ...

कपिल शर्माच्या शोमध्ये वडिलांनी केली शाहिद कपूरची पोलखोल, लेकाची बोलती बंद - Marathi News | In Kapil Sharma's show, Shahid Kapoor's father opened secrets of him, Son talk stopped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्माच्या शोमध्ये वडिलांनी केली शाहिद कपूरची पोलखोल, लेकाची बोलती बंद

शाहिद कपूर (Shahid Kapoor), वडील पंकज कपूर (Pankaj Kapoor) आणि मृणाल ठाकूर(Mrunal Thakur)सोबत 'जर्सी'(Jersey)च्या प्रमोशनसाठी अलीकडेच 'द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show)च्या सेटवर पोहोचला होता. ...

'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये डिमॉलिशन क्रू 'जर्सी'च्या कलाकारांसोबत साजरा करणार गुढीपाडवा! - Marathi News | Gudi padva to celebrate demolition crew with 'Jersey' cast in 'India's Got Talent'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये डिमॉलिशन क्रू 'जर्सी'च्या कलाकारांसोबत साजरा करणार गुढीपाडवा!

'इंडियाज गॉट टॅलेंट' शोमध्ये ‘जर्सी’(Jersey) चित्रपटाचे कलाकार शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) हजेरी लावली आहे. ...

'तुझी कंबरना', बॉडी शेमिंगवरुन ट्रोल करणाऱ्यांची मृणाल ठाकूरने केली अशी बोलती बंद - Marathi News | Mrunal Thakur stops talking about body shaming trolls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझी कंबरना', बॉडी शेमिंगवरुन ट्रोल करणाऱ्यांची मृणाल ठाकूरने केली अशी बोलती बंद

अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) तिचा आगामी चित्रपट 'जर्सी'(Jersey Movie)मुळे चर्चेत आहे. ...

प्रेमात मृणाल ठाकूरला मिळालाय अनेकदा दगा, तिनेच सांगितलं ब्रेकअपचं कारण - Marathi News | Mrunal Thakur talks about her relationship and ex boyfriend who ran away because of this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमात मृणाल ठाकूरला मिळालाय अनेकदा दगा, तिनेच सांगितलं ब्रेकअपचं कारण

Mrunal Thakur : मृणालने एका मुलाखतीत तिच्या पर्सनल लाइफबाबत काही खुलासे केले आहेत. यात तिने तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डबाबतही सांगितलं आहे. ...

Mrunal Thakur च्या मनात येत होते आत्महत्येचे विचार, लोकल ट्रेनमधून मारणार होती होती; कारण... - Marathi News | Mrunal Thakur talks about suicidal thoughts when she would feel jumping off Mumbai local train | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mrunal Thakur च्या मनात येत होते आत्महत्येचे विचार, लोकल ट्रेनमधून मारणार होती होती; कारण...

Mrunal Thakur : कमी वेळातच तिने इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. पण करिअरच्या सुरूवातीच्या दिवसात तिला फार अडचणींचा सामना करावा लागला. त्या गोष्टींचा खुलासा स्वत: मृणालने केला आहे. ...

'बाहुबली : बिफोर दी बिगिनींग' प्रोजेक्ट पडला बंद, सहा महिने आणि १५० कोटी गेले पाण्यात; पण का? - Marathi News | Baahubali before the beginning shelved after netflix spending almost Rs 150 crore report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली : बिफोर दी बिगिनींग' प्रोजेक्ट पडला बंद, सहा महिने आणि १५० कोटी गेले पाण्यात; पण का?

Bahubali: Before The Beginning : नेटफ्लिक्सने या प्रोजेक्टसाठी सर्वातआधी मृणाल ठाकूरला साइन केलं होतं. तर देव कट्टा या प्रीक्वलचं दिग्दर्शन करणार होता. पण आता ही वेब सीरिज मधेच थांबवण्यात आली आहे. ...