लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमपीएससी परीक्षा

एमपीएससी परीक्षा

Mpsc exam, Latest Marathi News

‘एमपीएससी’ च्या परिक्षेला कोल्हापुरातील तब्बल ३५३२ उमेदवार गैरहजर! - Marathi News | 3532 candidates in kolhapur absent from mpsc exam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘एमपीएससी’ च्या परिक्षेला कोल्हापुरातील तब्बल ३५३२ उमेदवार गैरहजर!

जिल्ह्यातील ७१ केंद्रांमध्ये १९,१७० उमेदवारांनी दिली परीक्षा ...

‘MPSC’च्या परिक्षेला १९२२ उमेदवार गैरहजर! अकोला शहरातील ४१ केंद्रांमध्ये ९०६१ उमेदवारांनी दिली परीक्षा - Marathi News | 1922 candidates absent from MPSC exam and 9061 candidates appeared for the exam in 41 centers in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :MPSC परीक्षा! अकोला शहरातील ४१ केंद्रांमध्ये ९०६१ उमेदवारांनी दिली परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त पूर्वपरीक्षा ३० एप्रिल रोजी घेण्यात आली. ...

कोल्हापूरचे २३ हजार विद्यार्थी उद्या देणार ‘एमपीएससी’ची पूर्वपरीक्षा - Marathi News | 23,000 students of Kolhapur will give the MPSC preliminary examination tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचे २३ हजार विद्यार्थी उद्या देणार ‘एमपीएससी’ची पूर्वपरीक्षा

यंदा ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली ...

रत्नागिरीत उद्या २,६०१ विद्यार्थी देणार ‘एमपीएससी’ संयुक्त पूर्व परीक्षा - Marathi News | 2,601 students will appear for the MPSC joint preliminary examination tomorrow In Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत उद्या २,६०१ विद्यार्थी देणार ‘एमपीएससी’ संयुक्त पूर्व परीक्षा

परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार ...

एमपीएससीच्या उमेदवारांचे प्रवेशपत्र लीक; गुन्हा दाखल, ९४ हजार प्रवेशपत्रिका व्हायरल  - Marathi News | Admit card leak of MPSC candidates Case registered, 94 thousand admit cards viral | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एमपीएससीच्या उमेदवारांचे प्रवेशपत्र लीक; गुन्हा दाखल, ९४ हजार प्रवेशपत्रिका व्हायरल 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ३० एप्रिलला होणाऱ्या पूर्वपरीक्षेत ९४ हजार उमेदवारांच्या प्रवेशपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत ...

MPSC ने मुख्य परीक्षा ऑफलाइन घ्यावी; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी - Marathi News | MPSC to Conduct Mains Exam Offline; Demand of students preparing for competitive exams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC ने मुख्य परीक्षा ऑफलाइन घ्यावी; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी

एमपीएससीच्या उमेदवारांची हजाराे प्रवेशपत्रे लीक झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन माध्यमातून घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत... ...

संपादकीय - एमपीएससीची उजाड गावे; तिकीट लीकमुळे गोंधळात गोंधळ - Marathi News | Deserted villages of MPSC, hall ticket leak case of MPSC exam student on telegram | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपादकीय - एमपीएससीची उजाड गावे; तिकीट लीकमुळे गोंधळात गोंधळ

कधी परीक्षांच्या तारखांचा घोळ, कधी परीक्षा केंद्रांवर सावळागोंधळ, कधी पेपरफूट, त्यावर सारवासारव, परीक्षा पार पडलीच तर वेळेत निकाल नाही, ...

“MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन!”; डेटा लीकवरुन अमित ठाकरेंची टीका - Marathi News | mns amit thackeray criticized mpsc over data leak on social media case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन!”; डेटा लीकवरुन अमित ठाकरेंची टीका

MPSC Data Leak: MPSCच्या लाखो विद्यार्थ्यांचा डेटा सोशल मीडियावर लिक झाल्याचे सांगितले जात आहे. ...