नाशिक येथे राहणाऱ्या या एकुलत्या एक मुलीच्या ठाण्यातील वृद्ध आईने श्ोवटचा निरोप घेतला. दुर्दैव म्हणजे, लॉकडाऊनमुळे तिच्या मुलीला आईला मन भरुन बघताही आले नाही. ...
औषधासाठी पैसा नाही. वेदनेने आईचे विव्हळने हे तिन्ही भावंडे अगतिकपणे पहात होते. रोजचे बाराशे रुपये आईला इंजेक्शन देण्यासाठी लागेल. काय करावं सर्वात मोठी असलेल्या सरिता समोर प्रश्न उभा झाला. आईला तिने जीवाचा आटापिटा करीत वाचिवण्याचा प्रयत्न केला. सर्व ...