मशिद, मराठी बातम्या FOLLOW Mosque, Latest Marathi News
Blast in Kabul Mosque: या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून जवळपास 40 जण गंभीर जखमी झाल्याचे बोलले जात आहे. ...
''नुपूर शर्मावर भाजपने कारवाई केली आहे, तिच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. पण, काहीजण जाणूनबुजून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत." ...
कायद्याच्या कोणत्या तरतुदींनुसार धार्मिक स्थळांवर लाउडस्पीकर आणि पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचा वापर करण्यास परवानगी दिली आहे ...
Nupur Sharma Prophet remark row: नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदालविरोधात देशातील अनेक राज्यात तीव्र निदर्शने होत आहेत. काही ठिकाणी आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. ...
Nupur Sharma, Prophet case: आज शुक्रवारच्या नमाजानंतर भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्माविरोधात मुस्लिम समाजाकडून तीव्र निदर्शने करण्यात आली. ...
मुस्लीम पक्षकारांचा युक्तिवाद अपूर्ण ...
विश्व वैदिक सनातन संघाने सत्र न्यायाधीश रवीकुमार दिवाकर यांच्या न्यायालयात बुधवारी ही याचिका दाखल केली होती. ...
Section 144 imposed in Mangaluru: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणादरम्यान एक शिवलिंग सापडल्यानंतर कर्नाटकातील मंगळुरूमध्येही असंच काहीसं प्रकरण समोर आलं आहे. ...