Gyanvapi Masjid Survey: आज तिसऱ्या दिवशी ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. उद्या या सर्वेक्षणाचा अहवाल कोर्टात सादर केला जाणार आहे. ...
सर्वेक्षणावर ओवेसी यांची प्रतिक्रिया. ज्ञानवापी मशिदीचे व्हिडिओ सर्वेक्षण करण्याचा आदेश देणारे वाराणसीतील स्थानिक न्यायालयाचे न्यायाधीश रविकुमार दिवाकर यांच्या सुरक्षेबाबत त्यांच्या कुटुंबीयांना चिंता वाटत आहे. ...
१४ मे रोजी ज्ञानवापी मशिदीच्या अंतर्भागातून व्हिडिओ सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या मशिदीच्या बाह्यभिंतीवर हिंदू देवतांच्या मूर्ती असून, त्यांचे नियमित दर्शन घेण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका काही महिलांनी वाराणसी जिल्हा न्यायालयाकडे केली होती. ...
Gyanvapi Masjid: वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा निकाल देणारे न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. ...