शेतक -यांशिवाय देश आणि राज्य चालू शकत नाही, केवळ खोटी आश्वासने व पोकळ घोषणा करणा-या या सरकारला आता शेतकरीच खाली खेचेल असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी शेतकºयांच्या विराट मोर्चाला संबोधित करतांना व्यक्त केला. ...
गोवारी समाज हा आदिवासी असल्याचा ऐतिहासिक व संवैधानिक निर्णय उच्च न्यायालयाने १४ आॅगस्टला दिला. या निर्णयाला तब्बल दीड महिन्याचा कालावधी लोटूनही शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. ...
आखीव पत्रिकेच्या मागणीसाठी बुधवारी शहरातील नागरिकांचा मोर्चा तहसीलवर धडकला. नायब तहसीलदारांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारल्याने नागरिकांचा रोष शांत झाला. ...
बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर व गोरगरीब जनतेच्या विविध मागण्यांसाठी, तसेच वाढत्या महागाईच्या विरोधात सोमवारी येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून आज लोहारा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. ...
आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज (मंगळवारी) निषेध मोर्चा काढण्यात आला. ...
धनगर समाजावर गेल्या ६८ वर्षापासून होणारा अन्याय दूर करावा व धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाज एकवटत हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मो ...
वसमत तालुक्यातील हट्टा येथे महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना दोन दिवसापुर्वी घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ ८ आॅक्टोबर रोजी हिंगोली-परभणी राष्टÑीय महामार्गावरील हट्टा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...