गोवारी ही जमात आहे. अनुसूचित जमातीच्या यादीत नोंद आहे. मात्र चुकीने गोंडगोवारी बनविण्यात आले. शासकीय योजनांपासून दूर ठेवले आहे. मात्र, आता आम्हाला गोंडगोवारी नको तर गोवारी म्हणून नोंद करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, ..... ...
उच्च न्यायालयाने गोवारी हे आदिवासीच असल्याचा निर्वाळा दिला आहे. मात्र शासन न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करून गोवारी समाजाला न्याय द्यावा. ...
सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात धानपिकावर मावा, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने विहिरगाव येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाकडून या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. परंतु येथील ८० टक्के शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानभरपाईचा लाभ मिळालेला नाही. ...
येथील बसस्थानकातील विविध समस्यांचे निराकरण करून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी बसेस वेळेवर सोडण्यासाठी मंगळवारी पुकारलेले बस रोको आंदोलन राज्य परिवहन विभागाने दिलेल्या लिखित आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. ...
मालवण तालुक्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असून सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने तहसीलदार समीर घारे यांचे लक्ष वेधण्यात आले. येत्या १५ समस्या सोडविल्या न गेल्यास तहसीलदार कार्यालयावर धडक मो ...
वीज वितरण कंपनीने तालुक्यात सुरू केलेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यासह सर्व सामान्य नागरिक त्रस्त आहे. भारनियमन बंद करण्याच्या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने वीजवितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून भारनियमन बंद करण्याची मागणी म ...