Nagpur News जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून राज्यभरातील शासकीय कर्मचारी संपावर आहेत. शनिवारी संपाच्या पाचव्या दिवशी सुटी होती. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून आपल्या एकजुटीचा परिचय दिला. ...
महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, झारखंड, कर्नाटक, दिल्लीसह अनेक राज्यात होत असलेल्या हिंदूच्या हत्या, हल्ले याच्या निषेधार्थ विविध शहरात मूक मोर्चा काढण्यात आला. ...
अतिक्रमणधारक महत्त्वाचा घटक आहे. ज्यांना स्वतःची जागा उपलब्ध नसल्यास २०११ पूर्वीपासून वास्तव्यात असलेल्या अतिक्रमणधारकांना लीज पट्टे द्या असे नमूद असूनही आजपर्यंत पालिकेने पट्टे वाटप केलेले नाहीत. ते तत्काळ देण्यात यावेत अशी मोर्चेकरांची मागणी होती. ...
पेट्रोलियम पदार्थावरील सर्वप्रकारचे सेस व सरचार्ज मागे घ्या. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गव्हाचे वितरण पूर्वरत करा. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्व जीवनावश्यक वस्तू, विशेषत: डाळी आणि खाद्यतेलाचा पुरवठा झालाच पाहिजे. आयकर लागू नसलेल्या सर्व कुट ...