गत ३० वर्षापासून प्रलंबित असलेल्या अड्याळ तालुका निर्मितीसाठी परिसरातील नागरिक आता आक्रमक झाले असून शुक्रवारी अड्याळ येथे कडकडीत बंद पाळून नायब तहसीलदार कार्यालयावर शेकडो नागरिकांचा मोर्चा धडकला. ...
राज्य शासन सातत्याने तूर, हरभरा उत्पादक शेतकºयांची फसवणूक करत आहे. हमी भाव जाहीर करून प्रत्यक्ष खरेदी करण्याचे टाळत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांसोबतच खरेदी विक्री संघ, बाजार समित्या अडचणीत आहे. ...
नाशिक : ‘एकच नारा, सातबारा कोरा’, ‘दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा’, ‘महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका’, ‘वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा’ आदी मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हजारो शेतकरी, आदिवासी बांधवांचा लाँग मार्च गुरुवारी (दि.२१) स ...
जम्मू-काश्मीरमधील पुलवामाजवळ अवंतीपुरा या ठिकाणी सैन्याच्या गाडीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध अंबाजोगाईत नोंदविण्यात आला. अंबाजोगाई शहरातील महिलांनी शहरातून निषेध मोर्चा काढला. ...
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाभरातील ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. ...
परतूर तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, यासह विविध मागण्यांसाठी शेतमजूर युनियन लाल बावटाच्या (सीटू) वतीने रविवारी तालुक्यातील पाटोदा माव ते श्रीष्टीपर्यंत मोर्चा काढून काम देण्याची मागणी केली. ...
शिक्षकांप्रती वादग्रस्त व विपर्यस्त भाष्य करून शिक्षकांची प्रतिमा डागाळणारे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यांची बदली गडचिरोली जिल्ह्याबाहेर करून शिक्षकांना न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी शनिवारी सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शेकडो शिक्षकांनी जिल्हा ...