पोलिसांनी दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून दारूविक्री पूर्णत: बंद करावी, या मागणीसाठी तालुक्यातील रेगुंठा येथे क्लस्टर कार्यशाळेसाठी जमलेल्या कौतूर, नरसिहापली, येला व विठ्ठलरावपेठा या चार गावांतील ५० वर महिला थेट रेगुंठा पोलीस ठाण्यात बुधवारी धडकल ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कायम करा, दरमहा १८ हजार वेतन द्या यासह अन्य २५ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भर उन्हात सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने जिल्हा परिषद भवनावर भव् ...
पाणींचाईने त्रस्त झालेल्या वैरागड येथील कुंभार मोहल्ल्यातील महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून पाणीटंचाई सोडवावी, अशी मागणी केली आहे. वैरागड येथे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. यावर्षी पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात ...
पिण्याचे पाणी, रोजगार हमी योजनेचे काम, घरकुल तसेच अन्य मागण्यांना घेऊन सावलीमध्ये श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात गुरुवारी रखरखत्या उन्हात नगरपंचायतीवर महिलांनी मोर्चा काठला. मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिकांच्या समस्या सुटलेल्या नाही. ...