समता सैनिक दल आणि नागपुरातील विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने शुक्रवारी सायंकाळी संविधान चौक ते दीक्षाभूमी अशी संविधान जागर रॅली काढण्यात आली. यादरम्यान संविधान बचाव देश बचाव असा संदेश देण्यात आला. ...
शालेय पोषण आहार कर्मचाºयांना १८ हजार रुपये वेतन व पटसंख्या कमी असणाºया शाळा बंद करू नये आदी शासन स्तरावरील व जिल्हा परिषद स्तरावरील मागण्यांना घेऊन सोमवारी युनियनचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार गणवीर व आयटकचे जिल्हासचिव हिवराज उके यांच्या नेतृत्वात जिल्हा प ...
आशा स्वयंसेविकांना ५ हजार रुपये तर गटप्रवर्तकांना १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाकचेरीसमोर आयटकच्या नेतृत्वात आशा स्वयंसेविकांसह गटप्रवर्तकांनी धरणे आंदोलन केले. ...
गावपातळीवर आरोग्य सेवा देणाऱ्या आशांनी मानधन नको, वेतन द्यावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यात आंदोलन पुकारले. यवतमाळातील तिरंगा चौकात महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा संघटनेच्या नेतृत्वात बुधवारी धरणे दिले. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी येथील उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शासनाकडे पाठविण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ...
आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...