नाशिक- अंध, अपंग व्यक्तींचा राखीव तीन टक्के निधी खर्च करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी येथील प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने बुधवारी (दि.४) सकाळी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. ठक्कर बझार येथुन सुरु झालेला मोर्चा विविध फलक, मागण्यांच्या घ ...
बुधवारपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी २४ मोर्चे धडकणार आहेत. यात पीपल्स रिपब्लिकन पार्टी, कोतवाल संघटना, विदर्भ पोलीस पाटील, निवृत्त कर्मचारी, पुस्तक विक्रेता, मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह ...
शहरात व तालुक्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. याच्या निषेधार्त आज दुपारी महावितरणाच्या कार्यालयावर शिवसेनेच्यावतीने ढोल बजाव बोंबा मारो आंदोलन करण्यात आले. ...
मराठ्यांना आरक्षण, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण अन शेतकऱ्यांना संरक्षण या तीन प्रमुख मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचे दुसरे पर्व सुरू केले आहे. ...
तासगाव येथील अविनाश बागवडे हा रुग्ण जिवंत असताना, त्याला मृत ठरविल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्यावतीने शुक्रवारी वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयावर तिरडी मोर्चा काढण्यात आला. ...
शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात बुधवारी येथील जिल्हा कचेरीवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तिरंगा चौकातच रोखण्यात आला. तर मोर्चेकऱ्यांचे रौद्ररुप पाहता पालकमंत्र्यांच्या निवासस्थानीही मोठा बंदोबस ...
शासन आपल्या समाजविरोधी धोरणांमुळे मच्छिमार बांधव व घुमंतू जातींवर अन्याय करीत आहे. या अन्यायाविरूद्ध घुमंतू मत्स्यमार बांधवांनी शहरात ‘दे धक्का’ मोर्चा काढला. ...
नगरसेवक माणिक मसराम मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आदिवासी समाजबांधव व आदिवासी संघटनांनी बुधवारी(दि.१३) स्थानिक तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. ...