लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठीचे पिलर तोडण्यास कारणीभूत असणारे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांना निलंबित करण्याच्या मागणीच्या आंदोलनाची दुसऱ्या दिवशी, गुरुवारी तीव्रता वाढली. लहुजी शक्ती सेना, भीम आर्मी यांच्यासह ... ...
वेकोलिने २०१६ पासून माईनिंग सरदार व ओव्हरमॅन आदींसह अनेक रिक्त जागा भरल्या नाही़ त्यामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ शिवसना उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागपुरातील वेकोलि विभागीय कार्यालयासमोर गुरुवारी मोर्च ...
दूध दरवाढ आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. ...
बहुजन भूमिहीनांच्या आर्थिक उत्थानासाठी २०१० पर्यंत अतिक्रमित महसूल जमीन व जागेचे पट्टे देण्याचा निर्णय त्वरित घ्या, या मागणीला घेऊन भूमी मुक्ती व बहुजन मुक्ती मोर्चाने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. ‘एकच नारा, सातबारा’ अशा घोषणा देत मोर्चाचा परिसर दण ...
सिन्नर : नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ९ मध्ये रस्त्यांची व गटारीची कामे, पथदीप, पिण्याचे पाणी आदी सुविधांचा अभाव आहे. वारंवार मागणी करुनही नगरपरिषदेकडून दुर्लक्ष होत असल्याच्या आरोप करीत महिलांनी नगरपरिषद कार्यालयावर धडक दिली. ...
राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सकल भटक्या विमुक्त जाती संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
दलित, गरीब विद्यार्थ्यांच्या नि:शुल्क शिक्षणाच्या हक्काची अंमलबजावणी करावी आणि शाळेच्या फीच्या नावावर दरवर्षी निकाल रोखणाऱ्या दोषींवर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी दि ग्रेट रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात ...
श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी, विधवा, अपंग, निराधार, शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षित बेरोजगार व महिला बचत गट यांच्या विविध मागण्यांना घेऊन आंबेडकरवादी संघर्ष पार्टीने विधिमंडळावर मोर्चा काढला. मोर्चात श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी सहभागी झाले होते. मो ...