मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सुरु असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची धग कायम असून शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर ठिय्या, रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तर गटविकास अधिकाऱ्यांची खुर्ची जाळली. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आखाडा बाळापूर येथे राष्टÑीय महामार्गावर अडीच तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. येथे आलेल्या आ. रामराव वडकुते यांना भाषण करण्यास मज्जाव केला व तेथून हुसकावले. दाती फाटा येथे एक ट्रक जाळून टाकला. एरिगेशन कॅम्प येथील उर्ध्व ...
मराठा आरक्षणासाठी ठाण्यात २५ जुलै रोजी पुकारलेल्या ‘बंद’च्या दिवशी उसळलेल्या दंगलीच्या तपासासाठी ठाणे शहर पोलिसांनी पाच पथकांची निर्मिती केली आहे. शुक्रवारी आणखी १२ जणांना अटक झाल्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या आता ४८ झाली आहे. ...
Mumbai Bandh: मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन आणि बंद स्थगित केल्याची घोषणा समन्वयकांनी केल्यानंतर ठाण्यात नितिन कंपनी येथे रस्ता रोको आंदोलन करणाऱ्याना पोलिसांनीही आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. तरीही दंगल भडकली. याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेव ...
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायंकाळी अचानक पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन सुरु केले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आंदोलनकर्त्यांसोबत दूरध्वनीवरून संपर्क साधून आश्वासन दिल्यानंतर ह ...
जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान काही जणांना पोलिसांनी नाहक गोवण्यासाठी त्यांच्या नावे गुन्हे दाखल केले. आंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न आहे. ही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही. ...
मागील तीन दिवसांपासून हिंगोली बसस्थानकातून एकही बस धावली नाही. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बसची तोडफोड झाल्याने मात्र अद्याप बससेवा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. खासगी वाहनाद्वारे प्रवासी जात आहेत. हिंगोली डेपोतील अनेक फेºय ...
वानाडोंगरी नगर परिषदेचा निवडणूक निकाल मंगळवारी घोषित करण्यात आला. त्यात २१ पैकी १९ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. भाजपविरोधात लाट असताना एवढे उमेदवार निवडून येणे अशक्य आहे, असे सांगत सर्वपक्षीय नेत्यांनी बुधवारी सर्वपक्षीय मोर्चा काढला. ‘ईव्हीएम’ ...