येथे नव्यानेच रुजू झालेल्या मुख्याधिकारी विशाखा मोटघरे यांच्या प्रशासकीय कामाविरुद्ध एल्गार पुकारून शनिवारी घाटंजीत कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे पालिकेतील मूलभूत सुविधांची कामे ठप्प पडली होती. ...
घराजवळ एकाने अतिक्रमण करून थाटलेले दुकान तसेच नगरपंचायतीच्या गटारीमुळे घरात शिरत असलेल्या जंतूमुळे त्रस्त युवकाने वारंवार अर्ज करूनही दखल न घेतली गेल्याने शनिवारी बोदवड नगरपंचायतीवर एकट्याने डफ मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन देत जागे करण्याचा प्रयत्न ...
दिंडोरी: आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेतर्फे येथील आदिवासी सांस्कृतिक भवनाची दुरावस्था थांबवावी यासह विविध मागण्यांसाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
दिंडोरी , वरखेडा : येथे अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी एस टी बस्थानक ते पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर संघाचे सचिव राजेश सिंह,भगवान दौने, तालुका अध्यक्षा पद्मा भुजबळ,यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढत शासनाच्या ...
मराठा मोर्चा आंदोलनाच्या वेळी अचानक नियंत्रणाबाहेर गेलेल्या आंदोलकांनी तीन पोलसी वाहनांसह ३० वाहनांवर दगडफेक केली. या दगडफेकीत सात पोलीस कर्मचारीही जखमी झाले. या दंगलीप्रककरणी वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केलेल्या २५ जणांना आता नौपाडा पोलिसांनीही न्याय ...
तालुक्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन सुरूच आहे. बुधवारी पिंपळगाव गांगदेव व औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील बिल्डा फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. यात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. ...
छावणी परिषदेच्या हद्दीत विविध नागरी समस्यांच्या निषेधार्थ सामाजिक संघर्ष समिती आरके ग्रुप, ईगल ग्रुप, आकाश मित्रमंडळाच्या वतीने छावणी परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. ...