वसमत येथील जि. प. प्रशाला मैदानावरील बाजार गाळे (शॉपींग कॉम्पलेक्स) उभारणीच्या मागणीसाठी कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती प्रल्हाद राखोंडे हे गुरुवारी उपोषणास बसले आहेत. ...
विविध मांगण्यासह शेतकऱ्यांचा मोर्चा बुधवारी मुंबईच्या वेशीवर धडकला. यावेळी, शांततेतसह शिस्तीचे दर्शन यावेळी शेतकऱ्यांनी दाखविले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तो पर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. ...
शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग, नगरविकास विभाग व ग्रामविकास विभागांतर्गत काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक व शि ...
रस्ता रूंदीकरणासाठी राहती घरे पाडली जात असल्याने पर्यायी जागेसाठी लोहारा-वाघापूर बायपासवरील नागरिकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा तसेच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी या नागरिकांची मागणी आहे. ...
जिल्ह्यातील केरोसीन विक्रेते व स्वस्त धान्य दुकानादारांनी शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात गुरूवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ...
येथील नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष दुधे यांच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी बारी समाज संघटनेच्यावतीने येथील उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
किरकोळ बिघाडाने औंढा तालुक्यातील तीन ३३ केव्ही केंद्र बंद पडल्यामुळे ३५ ते ४० गावे चार दिवसांपासून आंधारात असून महावितरण दखल घेत नसल्यामुळे १४ नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने येळी फाटा येथे रास्तारोको करण्यात आला. ...
आता रडायचे नाही, तर आपल्या न्याय हक्कासाठी लढायचे हे ब्रिद घेऊन देवाडा खुर्द येथील कष्टकरी, निराधार व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी मंगळवारी देवाडा खुर्दवासीयांचा कुटुंबासह बैल -बंडी, गुरे ढोरे घेऊन आक्रोश मोर्चा तहसील कचेरीवर धडकला. ...