लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोर्चा

Morcha News in Marathi | मोर्चा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Morcha, Latest Marathi News

शेतकऱ्यांचा धडक मोर्चा - Marathi News | Farmers' Strike Front | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

भारतीय किसान संघ विदर्भ प्रांताच्या वतीने सोमवारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अहेरी उपविभागातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. ...

वॉक फॉर संविधान : नागपुरात राष्ट्रीय एकता व एकात्मतेचे वॉकथॉन - Marathi News | Walk for Constitution: Walkthon for National Integration and Solidarity in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वॉक फॉर संविधान : नागपुरात राष्ट्रीय एकता व एकात्मतेचे वॉकथॉन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशन व संविधान फाऊंडेशनच्या पुढाकाराने विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त सहभागातून ‘वॉक फॉर संविधान’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करून संविधान दिन अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. संविधान दिनाच्या निमित्ताने दीक् ...

मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलन - Marathi News |  Movement for Muslim reservation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलन

जमीयत उलमा ए हिंदतर्फे शासकीय, निमशासकीय सेवेत तसेच शिक्षणामध्ये मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी हिंगोली शहरातील गांधीचौक येथे २३ नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. ...

धनगरांना आरक्षण द्या, अन्यथा दिड कोटी धनगारांचा भाजपाला दे धक्का - Marathi News | Give reservation to Dhangars, otherwise the BJP will give Rs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धनगरांना आरक्षण द्या, अन्यथा दिड कोटी धनगारांचा भाजपाला दे धक्का

मराठ्यानंतर आता धनगर समाजाने सुध्दा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही तर भाजपाला धक्का दिला जाईल असा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. ...

जि.प.समोर सभापतींचे उपोषण - Marathi News |  Chairman's fasting rally in front of ZP | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जि.प.समोर सभापतींचे उपोषण

वसमत येथील जि. प. प्रशाला मैदानावरील बाजार गाळे (शॉपींग कॉम्पलेक्स) उभारणीच्या मागणीसाठी कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती प्रल्हाद राखोंडे हे गुरुवारी उपोषणास बसले आहेत. ...

शेतकऱ्यांंनी दाखविले शांततेचे आणि शिस्तीचे दर्शन, मुंबईच्या वेशीवर शेतकऱ्यांचा एल्गार - Marathi News | Peasants 'display of peace and discipline, Farmers' Elgar on the gates of Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांंनी दाखविले शांततेचे आणि शिस्तीचे दर्शन, मुंबईच्या वेशीवर शेतकऱ्यांचा एल्गार

विविध मांगण्यासह शेतकऱ्यांचा मोर्चा बुधवारी मुंबईच्या वेशीवर धडकला. यावेळी, शांततेतसह शिस्तीचे दर्शन यावेळी शेतकऱ्यांनी दाखविले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तो पर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. ...

नागपुरात जुन्या पेन्शनसाठी प्राथमिक शिक्षकांचा मोर्चा - Marathi News | In Nagpur Primary Teacher's morcha for Old Pension | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात जुन्या पेन्शनसाठी प्राथमिक शिक्षकांचा मोर्चा

शालेय शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग, नगरविकास विभाग व ग्रामविकास विभागांतर्गत काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक व शि ...

लोहारा-वाघापूर बायपासवरील गरीबांची जिल्हा कचेरीवर धडक - Marathi News | The victims of Lohara-Waghapur Bypass collided with the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लोहारा-वाघापूर बायपासवरील गरीबांची जिल्हा कचेरीवर धडक

रस्ता रूंदीकरणासाठी राहती घरे पाडली जात असल्याने पर्यायी जागेसाठी लोहारा-वाघापूर बायपासवरील नागरिकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा तसेच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी या नागरिकांची मागणी आहे. ...