परतूर तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, यासह विविध मागण्यांसाठी शेतमजूर युनियन लाल बावटाच्या (सीटू) वतीने रविवारी तालुक्यातील पाटोदा माव ते श्रीष्टीपर्यंत मोर्चा काढून काम देण्याची मागणी केली. ...
शिक्षकांप्रती वादग्रस्त व विपर्यस्त भाष्य करून शिक्षकांची प्रतिमा डागाळणारे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यांची बदली गडचिरोली जिल्ह्याबाहेर करून शिक्षकांना न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी शनिवारी सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शेकडो शिक्षकांनी जिल्हा ...
वडवणी तालुक्यातील ब्रम्हनाथ तांडा येथील स्वाती राठोडवर झालेल्या अन्याय व अत्याचाराविरु द्ध न्याय मिळवून देण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर दणका मोर्चाचे आयोजन केले आहे. ...
ठाण्यातील उथळसर प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड येथील जोगीला मार्केट तसेच आनंद नगर येथील रहिवाश्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. येथील सरकारी जागेवर सुमारे 5क् वर्षापासून या रहिवाश्यांचे वास्तव्य आहे. येथील रहिवाश्यांकडे 199 ...
चालू गळीत हंगामातील उसाला साखरेऐवजी संपूर्ण ‘एफआरपी’ची रक्कम रोख स्वरूपात मिळावी, साखर सरकारनेच खरेदी करून रेशनवर द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी ...
अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फे राज्यभरात जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले आहे. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यां नी आंदोलन केले असून रत्नागिरी येथे जेलभरो आंदोलन पुकारले होते. शहरातील प्रमोद महाजन क्रीडासंकुल येथे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी एक ...