संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी येथील उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शासनाकडे पाठविण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ...
आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...
कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली शिकलकरी समाज व वंचित घटकातील शेकडो गोरगरीब, मजूर लोकांनी सोमवारी रोजी नगर परीषद कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. ...
डोनेशन, बांधकाम शुल्क, शालेय साहित्य या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांची लूट शिक्षण सम्राटांकडून होत आहे. पालकांची लूट करणाऱ्या शाळा, महाविद्यालये बंद करा, अशी मागणी युवासेनेने शिक्षण उपसंचालकांकडे सोमवारी केली. ...