झारखंड येथे तबरेज अन्सारी या युवकासोबत ‘मॉब लिंचिग’ करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शहरात शुक्र वारी रोजी कडकडीत बंद ठेवून दुपारी २.३० वाजता शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
मॉब लिचिंगच्या विरोधात शहरात शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच झारखंड येथील घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम बांधव व बहूजन क्रांती मोर्चाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. ...
सातवा वेतन आयोग व्यतिरिक्त इतर भत्ते व प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांन ...
नागाळा येथील पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मूल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र तेली समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने आज शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. ...
जमावाद्वारे तबरेज नावाच्या तरुणाच्या हत्येनंतर पुन्हा एकदा समाजमन ढवळून निघाले आहे. गेल्या चार वर्षात देशात मॉबलिंचिंगच्या २६६ घटना झाल्या असून त्यात अनेकांचे बळी गेले आहेत. या घटना राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप करीत शुक्रवारी देशव्यापी आंदोलन करण्या ...
भटका समाज मुक्ती आंदोलनातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘गाढव मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून शंखध्वनी करण्यात आला. या ठिकाणी काही काळ रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न आंदोलकांनी केला. ...