लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोर्चा

Morcha News in Marathi | मोर्चा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Morcha, Latest Marathi News

सराफांचा ‘आक्रोश’ : तेलंगाणा पोलिस हाय-हाय... - Marathi News | Saraf's 'outcry': Telangana police hi-hi ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सराफांचा ‘आक्रोश’ : तेलंगाणा पोलिस हाय-हाय...

सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील विविध गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुख्य तपासी पथकाने घरफोडीतील संशयित आरोपी प्रकाश शिंदे याच्या कबुली जबाबावरून बिरारी यांना सोमवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ...

‘नागरिक त्व दुरुस्ती कायदा, नको, नको’, कोल्हापुरात विरोधामध्ये विराट मोर्चा - Marathi News |  'No, no, no', 'civil skin repair law', huge front in Kolhapur protests | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘नागरिक त्व दुरुस्ती कायदा, नको, नको’, कोल्हापुरात विरोधामध्ये विराट मोर्चा

‘एनआरसी नको, नको, सीएए नको, नको, एनपीआर नको, नको’ अशा घोषणांनी सोमवारी येथील दसरा चौक दणाणून गेला. केंद्र सरकारच्या या कायद्यांविरोधात कोल्हापुरात संविधान बचाव, देश बचाव कृती समितीच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला. जरी हा मूक मोर्चा असला तरी त्याआध ...

नागपुरात अनावश्यक फीदरवाढी विरोधात बाईक रॅली - Marathi News | Bike rally against unnecessary fee hike in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अनावश्यक फीदरवाढी विरोधात बाईक रॅली

जागरूक पालक परिषदेच्या नेतृत्वात व पालक संघटनेद्वारे अनावश्यक फी दरवाढीच्या विरोधात बाईक रॅली काढण्यात आली होती. ...

दिव्यांग मनपावर धडकल : एकाने घेतले अंगावर रॉकेल - Marathi News | Diyang Strikes on Municipal Corporations: One attempted to self immolation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिव्यांग मनपावर धडकल : एकाने घेतले अंगावर रॉकेल

अतिक्रमण कारवाईत गांधीबाग येथील एका दिव्यांगाचे दुकान हटविले. यामुळे दिव्यांगांनी सोमवारी महापालिका मुख्यालयापुढे नारेबाजी करून धरणे दिली. एकाने अंगावर रॉकेल घेतले. ...

प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरीत २४ ला दिव्यांगांचा मोर्चा - Marathi News | 1st Diyanga Morcha in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरीत २४ ला दिव्यांगांचा मोर्चा

प्रहार अपंग क्रांती संस्था व रत्नागिरी जिल्हा अपंग समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि़ २४ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो अपंग बांधव न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत़. ...

पानसरेंच्या मारेकऱ्यांना अटक करा - Marathi News | Arrest Panseren's killers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पानसरेंच्या मारेकऱ्यांना अटक करा

पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करुन कठोर शिक्षा द्यावी, अतिक्रमण व वन जमिनीचे पट्टे कब्जाधारकाच्या नावावर करा, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करा, जिल्ह्यात तातडीने कामे सुरु करा, मनरेगा मजुरांना ५०० रुपये प्रति दिवस मजूरी लागू करा, आवा ...

संतप्त अंगणवाडी कर्मचारी उतरल्या रस्त्यावर - Marathi News | Angry Anganwadi staff took off on the road | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संतप्त अंगणवाडी कर्मचारी उतरल्या रस्त्यावर

आयटक व अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने अंगणवाडी सेविकेवर हल्ला झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला. त्या अंगणवाडी सेविकेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच आपल्या इतर मागण्यांसाठी सदर आंदोलनादरम्यान अंगणवाडी महिला आक्रमक झाल्या होत्या. ...

नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्दसाठी ‘पीपल्स’ रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे - Marathi News |  Holding in front of the District Collector's office on 'People's' Road to repeal the Citizenship Amendment Act | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्दसाठी ‘पीपल्स’ रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

केंद्र सरकारने मंजूर केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करावा, या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘रद्द करा...रद्द करा..., नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा...’अशा घोषणा देत क ...