लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोरबी पूल

Morbi Bridge Collapse News, मराठी बातम्या

Morbi bridge collapse, Latest Marathi News

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी, ३० ऑक्टोबर २०२२ रोजी कोसळला. हा पूल १४० वर्षं जुना होता. अलीकडेच, त्याची डागडुजी, दुरुस्ती पूर्ण करण्यात आली होती आणि २५ ऑक्टोबर रोजी तो जनतेसाठी खुला करण्यात आला होता. दुर्घटनेवेळी पुलावर सुमारे ५०० हून अधिक लोक होते. ते सर्व नदीपात्रात पडले. त्यापैकी १४१ जणांचा मृत्यू झाला आहे.
Read More
मोरबी पूल सुरू करण्याची घाई नडली, बचावकार्य युद्धपातळीवर; कंपनीवर हत्येचा गुन्हा - Marathi News | No rush to start Morbi Bridge, rescue operations on war footing; The crime of murder against the company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबी पूल सुरू करण्याची घाई नडली, बचावकार्य युद्धपातळीवर; कंपनीवर हत्येचा गुन्हा

दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामानंतर पाच दिवसांपूर्वी तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. ...

“अ‍ॅक्ट ऑफ गॉड नाही तर अ‍ॅक्ट ऑफ फ्रॉड”; पूल दुर्घटनेनंतर नरेंद्र मोदींचा ‘तो’ Video तुफान व्हायरल - Marathi News | pm modi statement after the collapse of kolkata bridge went viral bridge accident in morbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अ‍ॅक्ट ऑफ गॉड नाही तर अ‍ॅक्ट ऑफ फ्रॉड”; पूल दुर्घटनेनंतर नरेंद्र मोदींचा ‘तो’ Video तुफान व्हायरल

Narendra Modi Video : भीषण पूल दुर्घटना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ...

Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांची कारवाई; 9 लोकांना घेतले ताब्यात - Marathi News | Morbi Bridge Collapse: Police Action in Morbi Bridge Collapse Case; 9 people were detained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांची कारवाई; 9 लोकांना घेतले ताब्यात

Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या 140हून अधिक झाली आहे. ...

गुजरात सरकारला का कळालं नाही?; मोरबी दुर्घटनेवरून राष्ट्रवादीनं विचारला सवाल - Marathi News | Why didn't the Gujarat government know?; Question asked by NCP on Morbi bridge tragedy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात सरकारला का कळालं नाही?; मोरबी दुर्घटनेवरून राष्ट्रवादीनं विचारला सवाल

अनेकांनी या दुर्घटनेत जीव गमावला आणि अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. गुजरातचे अधिकारी यातून स्वत:ची सुटका करू शकत नाहीत असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. ...

एकानं तारा हलवल्या अन् एका क्षणात कोसळला मोरबीचा झुलता पूल; CCTV मध्ये थरारक घटना कैद, पाहा... - Marathi News | CCTV footage shows people shaking Morbi bridge moments before tragedy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकानं तारा हलवल्या अन् एका क्षणात कोसळला मोरबीचा झुलता पूल; CCTV मध्ये थरारक घटना कैद, पाहा...

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक झुलता पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला. त्या पुलावरील सुमारे ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

Gujarat Bridge Collapsed : डेथ ब्रिज! भाजपा खासदार मोहन कुंदारियांवर दु:खाचा डोंगर कोसळला; कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू - Marathi News | morbi bridge collapse 12 members of bjp mp from rajkot mohanbhai kalyanji kundaria family killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेथ ब्रिज! भाजपा खासदार मोहन कुंदारियांवर दु:खाचा डोंगर कोसळला; कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू

Gujarat Bridge Collapsed : भाजपा खासदाराच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  ...

Gujarat Bridge Collapsed : “काही लोक मुद्दाम पूल हलवत होते...”; दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबाने सांगितलं नेमकं काय घडलं? - Marathi News | Gujarat Bridge Collapsed morbi cable bridge collapsed know all about accident and deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काही लोक मुद्दाम पूल हलवत होते...”; दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबाने सांगितलं नेमकं काय घडलं?

Gujarat Bridge Collapsed : भीषण पूल दुर्घटनेतून अहमदाबादचे रहिवासी विजय गोस्वामी आणि त्यांचे कुटुंबीय सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत. विजय यांनी नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.  ...

मोरबी पूल दुर्घटनेत 60 हून अधिक लोकांचा मृत्यू तर 100 पेक्षा जास्त जखमी; चौकशीसाठी SIT स्थापन - Marathi News | Gujarat Morbi Bridge Collapsed: More than 32 dead in Morbi Bridge disaster; Chief Minister-Prime Minister announced the help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबी पूल दुर्घटनेत 60 हून अधिक लोकांचा मृत्यू तर 100 पेक्षा जास्त जखमी; चौकशीसाठी SIT स्थापन

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला झुलता पूल नदीत कोसळला. या घटनेनंतर मुख्यमंत्री-पंतप्रधानांनी मदत जाहीर केली आहे. ...