गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी, ३० ऑक्टोबर २०२२ रोजी कोसळला. हा पूल १४० वर्षं जुना होता. अलीकडेच, त्याची डागडुजी, दुरुस्ती पूर्ण करण्यात आली होती आणि २५ ऑक्टोबर रोजी तो जनतेसाठी खुला करण्यात आला होता. दुर्घटनेवेळी पुलावर सुमारे ५०० हून अधिक लोक होते. ते सर्व नदीपात्रात पडले. त्यापैकी १४१ जणांचा मृत्यू झाला आहे. Read More
मुख्य न्यायदंडाधिकारी एम. जे. खान यांनी अटक केलेल्या ओरेवा ग्रुपच्या दोन व्यवस्थापक व दुरुस्ती करणाऱ्या दोन उपकंत्राटदारांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ...