लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
पावसाळ्यात मुलं सतत आजारी पडतात, सतत इन्फेक्शन होतं? सोपा आहारबदल-पावसाळ्यात तब्येत ठणठणीत - Marathi News | Monsoon and kids health, how to avoid infection in Monsoon? monsoon health and food-diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात मुलं सतत आजारी पडतात, सतत इन्फेक्शन होतं? सोपा आहारबदल-पावसाळ्यात तब्येत ठणठणीत

पावसाळ्यात मुलांच्या आहाराचे काही खास नियम, हे चुकले की मुलांचं आजारपण सुुरु होतं. ...

लोणावळ्यात ढगांचा गडगडाटासह जोरदार सरी! चार तासात तब्बल १०६ मिमी पावसाची नोंद - Marathi News | Heavy rain in Lonavala! As much as 106 mm of rain was recorded in four hours; Water on the road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात ढगांचा गडगडाटासह जोरदार सरी! चार तासात तब्बल १०६ मिमी पावसाची नोंद

या चार तासात लोणावळा शहरात तब्बल १०६ मिलिमीटर (४.१७ इंच) पावसाची नोंद करण्यात आली आहे.... ...

पावसाळ्यात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे ग्राहकांना आवाहन - Marathi News | in dombivli mahavitaran appeal to be alert from the power system during rain to customers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पावसाळ्यात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे ग्राहकांना आवाहन

वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. ...

Ujani Dam उजनी ५ टक्क्याने वाढली.. लवकरच प्लसमध्ये येण्याची आशा - Marathi News | Ujani Dam Ujani up by 5 percent..hope to turn plus soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam उजनी ५ टक्क्याने वाढली.. लवकरच प्लसमध्ये येण्याची आशा

उजनी Uajni Dam Water Level पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मान्सून पावसाने उजनी धरणाचा पाणीसाठा ३ टीएमसीने वाढला आहे. ...

मान्सूनचं आगमन होताच मुलं आजारी पडतात? ४ हेल्दी पदार्थ; इम्युनिटी होईल बुस्ट - ताकद वाढेल.. - Marathi News | Monsoon tips for children: How to boost immunity in kids | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मान्सूनचं आगमन होताच मुलं आजारी पडतात? ४ हेल्दी पदार्थ; इम्युनिटी होईल बुस्ट - ताकद वाढेल..

Monsoon tips for children: How to boost immunity in kids : पावसाळ्यात रोगांशी लढण्याची ताकद वाढेल, फक्त आहारात ४ गोष्टींचा समावेश करा.. ...

Turmeric cultivation: विदर्भाच्या या भागातील शेतकरी हळद लागवडीकडे का वळत आहेत? - Marathi News | Turmeric cultivation: Why are farmers in Vidarbha turning to turmeric cultivation? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric cultivation: विदर्भाच्या या भागातील शेतकरी हळद लागवडीकडे का वळत आहेत?

वाशीम तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी बेणे मिळत नाही, असे शेतकरी हळद बेणे मिळण्यासाठी इतरत्र गावात चौकशी करत असल्याचे दिसून ... ...

‌Dam water storage: राज्यात आतापर्यंत किती पाऊस पडला, कुठल्या धरणाची पातळी वाढली - Marathi News | ‌Dam water storage: Water level of Jayakwadi increased due to rain, know the water level of dams in your area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील धरणसाठा

Dam water Storage in Maharashtra राज्यातील जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार १२ जून २४ रोजी सकाळी ६ वाजता राज्याच्या धरणांतील पाणीसाठा आणि पाऊसमानची स्थिती जाणून घेऊ ...

नर्सरीतून आणलेलं हिरवंगार रोप कुंडीत लावताच सुकतं? बघा कुंडीत रोप लावण्याची योग्य पद्धत - Marathi News | 3 important gardening tips for beginners for plantation, how to plant properly in a pot? 3 important tips for the fast growth of new plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नर्सरीतून आणलेलं हिरवंगार रोप कुंडीत लावताच सुकतं? बघा कुंडीत रोप लावण्याची योग्य पद्धत

3 Important Tips For The Fast Growth Of New Plant: आपली बाग हिरवीगार करण्यासाठी आता मस्त दिवस आहेत... त्यामुळेच नर्सरीतून आणलेलं रोप कशा पद्धतीने आपल्या बागेत लावायचं ते पाहा. ...