monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते. Read More
सध्या महाराष्ट्रातील जवळपास सर्व भागांमध्ये मान्सून पोहोचला असून, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. राज्यातील बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (दि. १४) पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ...
Agriculture: राज्यातील सुमारे ७७ टक्के शेती निसर्गावर अर्थात मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. सिंचनाखालील सरासरी क्षेत्र २२ ते २३ टक्के असले तरी पाऊसमान कमी-अधिक झाल्यास पाण्याच्या साठ्यावर विपरीत परिणाम होतो. शेतकऱ्यांना पुरेशी माहिती देण्याची यंत्र ...