monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते. Read More
सध्या मान्सून सिक्कीम आणि ईशान्य भारतामध्ये सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरामध्ये काहीही हालचाल नाही. मध्य भारतामध्येदेखील मान्सून मंदावलेला आहे. पुढील तीन-चार दिवसांमध्ये मान्सूनची प्रगती होईल, असा अंदाज आहे. ...
मॉन्सून दोन दिवसांपासून अमरावती, चंद्रपूर भागातच मुक्कामी आहे. त्याची पुढची वाटचाल मंदावलेली आहे. आतापर्यंत मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मजल मारली आहे. ...
दरम्यान (१८ ते २२ जून)च्या पाच दिवसात विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अश्या २९ जिल्ह्यांत मात्र केवळ तुरळक ठिकाणीच वर्तवलेल्या मध्यम पावसाचीच शक्यता ही तशीच कायम आहे... ...
दरम्यान, पुणे शहरात ऊन सावल्यांचा खेळ चांगलाच रंगलेला पाहायला मिळत आहे. दुपारी पांढरे ढग आणि निळेशार आकाश प्रत्येकाचे मन मोहून घेत आहे.... (Monsson updates, Maharashtra Monsoon, Monsoon Rain in Maharashtra, Monsoon news) ...