लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi , मराठी बातम्या

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
Maharashtra Rain : राज्यात जून मध्ये सरासरीपेक्षा जास्त तर जुलैमध्ये सरासरीच्या १४ टक्के पाऊस! - Marathi News | Maharashtra Rain updates monsoon weather More than average in June and 14 percent of average in July | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain : राज्यात जून मध्ये सरासरीपेक्षा जास्त तर जुलैमध्ये सरासरीच्या १४ टक्के पाऊस!

Maharashtra Weather Updates : जून महिन्यामध्ये नागपूर विभाग वगळता राज्यातील सर्व विभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची आकडेवारी कृषी विभाग देत आहे. पण राज्यातील कोकण आणि सह्याद्री घाट परिसर वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात खूप कमी पाऊस ...

नवीन चपला चावतात, फोड येतात-चालणं मुश्किल? ४ घरगुती उपाय- नव्या चपला घाला बिंधास्त - Marathi News | Shoe Bite: Causes and How to Treat and Prevent | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवीन चपला चावतात, फोड येतात-चालणं मुश्किल? ४ घरगुती उपाय- नव्या चपला घाला बिंधास्त

Shoe Bite: Causes and How to Treat and Prevent : तुम्हालाही चावतात का नवीन चप्पल? ...

'एल निनो' आणि 'ला नीना' म्हणजे काय? यांच्यामुळे पाऊस कसा पडतो? - Marathi News | How 'El Nino' will it rain or not? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'एल निनो' आणि 'ला नीना' म्हणजे काय? यांच्यामुळे पाऊस कसा पडतो?

'एल निनो'चा प्रभाव साधारणपणे नऊ महिने ते एक वर्ष असतो. सामान्य परिस्थिती आणि 'ला नीना' प्रभावी असताना भारतात पर्जन्यमान अधिक असते. ...

दहा दिवसांत कोसळला नाहीतर तोंडचे पाणी पळणार! मुंबई, ठाणे, पालघरवर जलसंकट - Marathi News | in mumbai waiting for big rains water crisis in several areas of mumbai thane and palghar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा दिवसांत कोसळला नाहीतर तोंडचे पाणी पळणार! मुंबई, ठाणे, पालघरवर जलसंकट

जुलै महिना उजाडला तरीही पावसाने अद्याप जोरदार हजेरी लावली नसल्याने धरणाच्या पाणी साठ्यात गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांची घट झाली आहे. ...

बाल्कनीतच काय खिडकीतही ऊन येत नाही? मग सावलीत कोणती झाडं लावायची, घ्या यादी.. - Marathi News | Monsoon gardening : how to grow plants in less sunlight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाल्कनीतच काय खिडकीतही ऊन येत नाही? मग सावलीत कोणती झाडं लावायची, घ्या यादी..

Monsoon gardening : ऊनच नाही तर कुठून लावणार झाडं असा प्रश्न अनेकांना पडतो त्या प्रश्नाचं हे उत्तर. ...

Maharashtra Rain : MJOची लाट म्हणून मान्सूनची साथ! पुढील ५ दिवस चांगल्या पावसाची शक्यता!  - Marathi News | Maharashtra Rain : Monsoon accompanied by MJO wave! Chance of good rain for next 5 days!  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain : MJOची लाट म्हणून मान्सूनची साथ! पुढील ५ दिवस चांगल्या पावसाची शक्यता! 

Weather Updates : 'एमजेओ'च्या ह्या वारीचे जेव्हा २७ जूनला अरबी समुद्रातून प्रयाण झाले, तेव्हा मरगळलेला मान्सून सक्रिय झाला. तो सह्याद्रीचा घाट चढला आणि घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात २७ जूनपासून तो मध्यम पाऊस पडत आहे. ...

गुलाबाच्या रोपावर बुरशी पडली, पानांवर बारीक छिद्रं दिसू लागली? ५ उपाय करा, गुलाब पुन्हा बहरेल  - Marathi News | how to take care of rose plant in rainy days, remedies for white bugs, powdery mildew, fungal infection on rose plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाच्या रोपावर बुरशी पडली, पानांवर बारीक छिद्रं दिसू लागली? ५ उपाय करा, गुलाब पुन्हा बहरेल 

Gardening Tips For Rose Plant: पावसाळ्यात गुलाबाच्या रोपावर बुरशी किंवा पांढरी पावडर दिसण्याचे प्रमाण खूप वाढते. म्हणूनच हे काही उपाय लगेच पाहून घ्या. (remedies for white bugs, powdery mildew to rose plant) ...

Monsoon Update यंदा मान्सूनने सहा दिवस आधीच सर्व देशाला व्यापला - Marathi News | Monsoon Update: This year Monsoon covered the whole country six days before | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon Update यंदा मान्सूनने सहा दिवस आधीच सर्व देशाला व्यापला

यंदा मान्सूनने नेहमीच्या तारखेच्या सहा दिवस आधीच सर्व देशाला व्यापले आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने मंगळवारी दिली. ...