लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi , मराठी बातम्या

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
संगणक केंद्रांनी पीक विमा नोंदणीसाठी पैसे कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Agriculture Minister order to take action against computer centres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संगणक केंद्रांनी पीक विमा नोंदणीसाठी पैसे कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आदेश

राज्यात विविध ठिकाणावरून सामूहिक सेवा केंद्र चालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपया व्यतिरिक्त जादा रक्कम घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...

कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट; पेरण्यांसाठी पोषक स्थिती? - Marathi News | Yellow alert for rain in Vidarbha and Marathwada along with Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट; पेरण्यांसाठी पोषक स्थिती?

लांबलेल्या खरिपाच्या पेरण्यांमुळे काळजीत पडलेल्या बळीराजाला 'पेरते व्हा' चा संदेश छत्रपती संभाजीनगरच्या कृषी हवामान केंद्राने दिला आहे. तसेच येत्या १५ जुलै पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून बहुतेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे ...

पावसाळ्यात पोटाची इन्फेक्शन होतात, हमखास पोट बिघडते त्याची कारणे, तज्ज्ञ सांगतात... - Marathi News | Food poisoning in the monsoon: The causes and symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात पोटाची इन्फेक्शन होतात, हमखास पोट बिघडते त्याची कारणे, तज्ज्ञ सांगतात...

Food poisoning in the monsoon: The causes and symptoms पावसाळ्यात उलट - सुलट खाणे टाळा, आरोग्याची काळजी घ्या, नाहीतर.. ...

बटाटे वडे, कांदा भजी नेहमीचीच, पावसाळ्यात बनवा खमंग डाळ वडा, घ्या झटपट सोपी रेसिपी… - Marathi News | Dal Wada Recipe Monsoon Special : Potato vada, onion bhaji as usual, make crispy dal vada in rainy season, get quick easy recipe… | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बटाटे वडे, कांदा भजी नेहमीचीच, पावसाळ्यात बनवा खमंग डाळ वडा, घ्या झटपट सोपी रेसिपी…

Dal Wada Recipe Monsoon Special : हे वडे करायला अतिशय सोपे असून पोटभरीचे असल्याने यंदाच्या पावसाळ्यात नक्की ट्राय करा. ...

दर पावसाळ्यात हमखास छत्री हरवते? ४ भन्नाट ट्रिक्स, चुकूनही तुमची छत्री यंदा हरवणार नाही.. - Marathi News | How To Never Lose An Umbrella Again | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दर पावसाळ्यात हमखास छत्री हरवते? ४ भन्नाट ट्रिक्स, चुकूनही तुमची छत्री यंदा हरवणार नाही..

How To Never Lose An Umbrella Again छत्री ऐन पावसाळ्यात हरवते, आपण कुठंतरी विसरतो, ते टाळण्याची पाहा मस्त ट्रिक ...

पावसामुळे मोबाइल पाण्यात भिजला? बिघडू नये म्हणून काय करावे, काय करु नये... - Marathi News | How To Take Care Of Your Phone If it Drop in Water In Monsoon : Phone soaked in water due to rain? What to do, what not to do to avoid spoiling... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसामुळे मोबाइल पाण्यात भिजला? बिघडू नये म्हणून काय करावे, काय करु नये...

How To Take Care Of Your Phone If it Drop in Water In Monsoon : पाण्यात पडून फोन खराब होऊ नये म्हणून काय करावे आणि काय करु नये हे माहित असायला हवे. ...

जालना तालुक्यातील शेतकरी ठेवतोय पावसाच्या नोंदी, पेरणीसाठी फायदा - Marathi News | Farmers of Jalna taluka are keeping rain records, benefits for sowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जालना तालुक्यातील शेतकरी ठेवतोय पावसाच्या नोंदी, पेरणीसाठी फायदा

शेतकऱ्यांनी पर्जन्यमानाची मोजणी सुरू केली आहे. यामुळे पावसाचे पाण्याचे नियोजन करणे सोपे झाले आहे. ...

हिंगोली मार्केट यार्डात शेतकऱ्यांच्या हळदीवर पावसाचे पाणी  - Marathi News | farmers' turmeric get spoiled due to rain in Hingoli market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिंगोली मार्केट यार्डात शेतकऱ्यांच्या हळदीवर पावसाचे पाणी 

येथील बाजार समितीचे हळद मार्केट यार्ड सर्वदूर प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी हळद विक्रीसाठी आणतात. सध्या दररोज तीन ते पाच हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे. ...