बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन... वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला... मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज अहिल्यानगर - कोटला परिसरात मोठा तणाव, मुस्लीम समाजाच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... सोलापूर : सोलापूर -विजापूर महामार्ग पुन्हा बंद; सीना नदीला आला महापूर नाशिक : गोदावरीला आलेल्या महापुराची तीव्रता काहीशी कमी, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी ""फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण... आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले... पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली... सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी
monsoon Update in marathi , मराठी बातम्या FOLLOW Monsoon, Latest Marathi News monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते. Read More
पुढील चार दिवस कोसळणार जलधारा, दुबार पेरणीचे संकट टळण्याची शक्यता ...
Foods to eat and avoid during monsoon : सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांच्यामते जेव्हा ऋतूमध्ये बदल होतो तेव्हा आहारातही बदल करण्याची आवश्यकता असते. ...
तोतलाडोह ७० टक्के तर कामठी खैरी जलाशय ६९ टक्केच साठा ...
चांदवड तालुक्यात शेतकरी अल्प पावसाच्या अत्यल्प ओलीवर खरीप पेरणीचा झुगार खेळतांना दिसतो. छातीवर दगड ठेऊन सकारात्मक भावनेतून लाखमोलाच सोयबीन, मका, भुईमुग आदी बियाणे तो काळ्या आईच्या कुशीत रुजवत आहे. ...
अधिवेशन विधानसभापटू गाजविणार की पाऊस अधिक गाजविणार याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे. ...
Why should we Avoid Curd and Milk in Monsoon? पावसाळ्यात दही-दूधाने खरंच पोटाला काही अपाय होतो का? ...
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिलेच विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. ...
Rain Update: देशातील सुमारे २० राज्यांसाठी हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. उत्तर प्रदेशपासून उत्तराखंडपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातील काही भागांसाठीही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ...