लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi , मराठी बातम्या

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
मराठवाड्यात ५३ दिवसांत ३७.८ टक्केच पाऊस - Marathi News | Only 37.8 percent rainfall in 53 days in Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात ५३ दिवसांत ३७.८ टक्केच पाऊस

नांदेड वगळता एकाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही. ...

राज्यात कुठे जोरधारा, कुठे केवळ वारा; पूरसदृश स्थिती - Marathi News | Where in the state is strong, where is only wind; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात कुठे जोरधारा, कुठे केवळ वारा; पूरसदृश स्थिती

विदर्भ, कोकणसह  राज्याच्या पश्चिम भागात पूरसदृश स्थिती असली, तरी अजूनही अनेक भागांत पुरेसा पाऊस झालेला नाही. ...

अकोला जिल्ह्यात कोसळधार, नदी, नाल्याना पूर, एक जण गेला वाहून - Marathi News | In Akola district, landslides, rivers, and canals flooded, one person was swept away | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकोला जिल्ह्यात कोसळधार, नदी, नाल्याना पूर, एक जण गेला वाहून

जिल्ह्यात आज दुपारपर्यंत प्राप्त माहितीनुसार 145 घरांचे अंशत: नुकसान झाले. रात्रीपासून पाऊस सतत सुरू आहे. ...

'शेतकरी हितासाठी कृषी विभागातील कर्मचारी करा कमी...' - Marathi News | Reduce employees in agriculture department for the benefit of farmers, former divisional commissioner of Aurangabad Sunil Kendrekar recommends in the report. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'शेतकरी हितासाठी कृषी विभागातील कर्मचारी करा कमी...'

औरंगाबाद विभागाचे माजी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांची अहवालात शिफारस ...

विदर्भातील धरणांमधील पाणी पातळी वाढली, विसर्ग सुरू, पिकांचे मोठे नुकसान - Marathi News | Water levels in dams in Vidarbha rise, seepage, crop damage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भातील धरणांमधील पाणी पातळी वाढली, विसर्ग सुरू, पिकांचे मोठे नुकसान

बांध फुटणे, शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

पश्चिम विदर्भात १.१७ लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान - Marathi News | Crop loss in 1.17 lakh hectares in West Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम विदर्भात १.१७ लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान

धो-धो बरसला : ७२ मंडळांत अतिवृष्टी; चार जणांचा मृत्यू, आठ जखमी ...

पावसाचा कहर, पुराचा धोका; मदतीसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांकडून निर्देश - Marathi News | havoc of rain in goa threat of flood instructions from the cm pramod sawant to keep the system ready for help | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पावसाचा कहर, पुराचा धोका; मदतीसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांकडून निर्देश

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी आपत्कालीत व्यवस्थापन समितीला निर्देश दिले आहेत. ...

एसटी समाज आरक्षणासाठी केंद्राला साकडे: मुख्यमंत्री - Marathi News | st society will request to the central govt for reservation said chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एसटी समाज आरक्षणासाठी केंद्राला साकडे: मुख्यमंत्री

प्रश्न चार मतदारसंघांचा : सर्वपक्षीय शिष्टमंडळ शाहांना भेटणार ...