नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते. Read More
कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात बुधवारी पुन्हा पावसाने जोर धरला. अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. ...
राज्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थिती असलेल्या भागातील शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करून जमिनी पुन्हा लागवडीयोग्य करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा ... ...
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काल हवामान खात्याने पुन्हा राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. शिवाय रायगड, पुणे, रत्नागिरी आणि सातारा या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. ...