नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते. Read More
Nagpur: विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दाेन आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ही चिंता मिटण्याचा दिलासादायक अंदाज हवामान विभागाकडून आला आहे. ...
Tips For Bad Smell From Shoes: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ही समस्या हमखास जाणवते. त्यामुळेच बुटांचा हा त्रास कमी करण्यासाठी हे काही सोपे, घरगुती उपाय करून बघा.. ...
How To Take Care In Monsoon If you are Eating Outside Food : पावसाळ्याच्या दिवसांत आपली पचनशक्ती क्षीण झालेली असल्याने आहार-विहाराबाबत विशेष काळजी घ्यायला हवी. ...